• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे.

संचिता गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनशी झुंज देत होती आणि वारंवार आत्महत्या करण्याविषयी बोलत होती असे मेघाने सांगितले. एका जुन्या मुलाखतीत संचिताने इंडस्ट्रीत आल्यानंतरच्या आपल्या संघर्षाबद्दलही सांगितले.

संचिता गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनशी झुंज देत होती आणि वारंवार आत्महत्या करण्याविषयी बोलत होती असे मेघाने सांगितले. एका जुन्या मुलाखतीत संचिताने इंडस्ट्रीत आल्यानंतरच्या आपल्या संघर्षाबद्दलही सांगितले.

२२ वर्षीय संचिता उगले टीव्ही शोद्वारे लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करत होती. अनेक लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सर्वजण सुन्न झाले आहेत. त्यांचे कुटुंब मित्र-मैत्रिणी सर्वजण गहिर्या शोकात आहेत.

२२ वर्षीय संचिता उगले टीव्ही शोद्वारे लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करत होती. अनेक लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सर्वजण सुन्न झाले आहेत. त्यांचे कुटुंब, मित्र-मैत्रिणी सर्वजण गहिर्या शोकात आहेत.

संचिता यांच्या मित्रिणी मेघा शर्मा यांनी ‘मनीकंट्रोल’शी बोलताना सांगितले मी मोठ्या धक्क्यात आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत. मी ऐकले की तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

संचिता यांच्या मित्रिणी मेघा शर्मा यांनी ‘मनीकंट्रोल’शी बोलताना सांगितले, “मी मोठ्या धक्क्यात आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत. मी ऐकले की, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.”

पुढे तिने सांगितले की संचिताला काही आरोग्य समस्या होत्या आणि वैयक्तिक कारणांमुळे जानेवारीपासून ती डिप्रेशनमुळे त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. ती एक हसतमुख आणि बेफिकीर व्यक्ती होती. मी तिला 10 दिवसांपूर्वी भेटले होते आणि तिला ऑडिशनसाठी घेऊन गेले होते. तिला पूर्ण विश्वास होता की ती निवडली जाईल. पण नंतर तिचा फोन बंद झाला असे मेधा म्हणाली.

पुढे तिने सांगितले की, संचिताला काही आरोग्य समस्या होत्या आणि वैयक्तिक कारणांमुळे जानेवारीपासून ती डिप्रेशनमुळे त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. “ती एक हसतमुख आणि बेफिकीर व्यक्ती होती. मी तिला 10 दिवसांपूर्वी भेटले होते आणि तिला ऑडिशनसाठी घेऊन गेले होते. तिला पूर्ण विश्वास होता की ती निवडली जाईल. पण नंतर तिचा फोन बंद झाला” असे मेधा म्हणाली.

मेघा यांनी आणखी एक मोठा खुलासा केला की संचिता वारंवार म्हणायची की मी माझा जीव जाईल आणि आम्ही सर्वजण तिची आई व संपूर्ण कुटुंब तिला सकारात्मक राहण्यासाठी समजावत असे. पण यावेळी आम्ही तिला वाचवू शकलो नाही. ती स्वतःवर खूप प्रेम करत होती.

मेघा यांनी आणखी एक मोठा खुलासा केला की, संचिता वारंवार म्हणायची की “मी माझा जीव जाईल आणि आम्ही सर्वजण, तिची आई व संपूर्ण कुटुंब तिला सकारात्मक राहण्यासाठी समजावत असे. पण यावेळी आम्ही तिला वाचवू शकलो नाही. ती स्वतःवर खूप प्रेम करत होती.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in