• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanchita Ugale: त्या व्यक्तीमुळे संचिता उगलेने संपवले जीवन? सहाय्यक अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिने वयाच्या 30व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संचिताच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. आता संचितासोबत काम केलेल्या अभिनेत्याने तिच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा केला आहे.

संचिताचा सहाय्यक अभिनेता उज्जवल शर्मासोबतच तिचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. मात्र अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

संचिताचा सहाय्यक अभिनेता उज्जवल शर्मासोबतच तिचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. मात्र, अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

टेली चक्करशी बोलताना उज्जवल म्हणाली की आमच्या अफेअरच्या केवळ चर्चा सुरु होत्या. आम्ही रिलेशनशीपमध्ये नव्हतो. खरंतर संचिता कोणा तरी डेट करत होती आणि ती त्याच्यासोबतच राहत होती. माझे तिच्यासोबत बरेच दिवस बोलणे झाले नाही. कारण मी माझ्या मूळ गावी आलो आहे.

टेली चक्करशी बोलताना उज्जवल म्हणाली की आमच्या अफेअरच्या केवळ चर्चा सुरु होत्या. आम्ही रिलेशनशीपमध्ये नव्हतो. खरंतर संचिता कोणा तरी डेट करत होती आणि ती त्याच्यासोबतच राहत होती. माझे तिच्यासोबत बरेच दिवस बोलणे झाले नाही. कारण मी माझ्या मूळ गावी आलो आहे.

पुढे तो म्हणाला संचिता तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे खूप कठीण काळातून जात होती. तिने अनेकांची मदत घेतली होती. प्रोडक्शन हाऊसने तिची मानसिक स्थितीपाहून मदत केली होती. जे काही झाले ते अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे. मला कळाल्यानंतर मोठा धक्का बसला.

पुढे तो म्हणाला, संचिता तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे खूप कठीण काळातून जात होती. तिने अनेकांची मदत घेतली होती. प्रोडक्शन हाऊसने तिची मानसिक स्थितीपाहून मदत केली होती. जे काही झाले ते अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे. मला कळाल्यानंतर मोठा धक्का बसला.

संचिता उगलेने रविवारी 14 जून रोजी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तिला मृत घोषित केले. आता संचिताने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध पोलिस घेत आहेत.

संचिता उगलेने रविवारी 14 जून रोजी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तिला मृत घोषित केले. आता संचिताने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध पोलिस घेत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in