• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SA vs IND : टीम इंडिया टी 20i मालिकेसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार, पहिला सामना किती वाजता?

April 16, 2026 by admin Leave a Comment


भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना क्रिकेट चाहत्यांना  शुक्रवार 17 एप्रिलपासून क्रिकेटचा डबल डोस मिळणार आहे.  दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स यांच्यातील टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत.  हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.  लॉर वॉल्डवॉर्ट हीच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
  • 17 April Horoscope : 17 एप्रिलच्या दिवशी पडणार पैशांचा पाऊस, नशीब चांगलंच फळफळणार; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?
  • Quinton de Kock: क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले, रोहित शर्मालाही टाकलं मागे
  • 100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in