• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

17 April Horoscope : 17 एप्रिलच्या दिवशी पडणार पैशांचा पाऊस, नशीब चांगलंच फळफळणार; वाचा राशीभविष्य

April 16, 2026 by admin Leave a Comment


17 एप्रिल हा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. कारण या दिवशी वृश्चिक, कन्या तसेच इतर दोन राशीच्या लोकांसोबत अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. या राशींसोबत नेमकं काय काय होणार आहे, ते जाणून घेऊ या..

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ असेल. कारण या दिवशी मेष राशीच्या रोकांना समाजात मान-सन्मान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात भरभराट होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा.

वृश्चिक राशीच्या लोकांना आज अचानक मोठा धनलाभ होईल. अडकून पडलेले पैसे परत मिळतील. मित्र तुम्हाला पैशांची मदत करू शकेल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. वेगात वाहन चालवू नका.

कन्या राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. तसेच व्यवसायातही भरभराट येईल. नव्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता. न्यायालयीन लढाईत मोठे यश येऊ शकते. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा. 17 एप्रिल रोजी तुमचे जोडीदारासोबतचे नाते बहरेल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतातल्या या नदीच्या पोटात सोन्याचं घबाड; पाण्यात चक्क…वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
  • दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेमुळे घरांच्या किमतीत मोठी वाढ! ‘या’ शहरांत येणार 25 टक्क्यांची तेजी
  • SIP मधून व्हा करोडपती, 10 कोटींचा फंड बनवण्यासाठी किती करावी लागेल गुंतवणूक? पाहा पूर्ण गणित
  • Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
  • 17 April Horoscope : 17 एप्रिलच्या दिवशी पडणार पैशांचा पाऊस, नशीब चांगलंच फळफळणार; वाचा राशीभविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in