• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Riya Ahir: पोलीस ठाण्यात सकाळपासून बसले तरीही… कॅमेऱ्यासमोरच रिया ढसाढसा रडली; नेमकं काय घडलं?

July 29, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली येथे झालेल्या जंतर मंतरमधील आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. हळूहळू या आंदोलनाने देशव्याप्ती रुप घेतलं होतं. मुंबईत दादर येथे झालेल्या आंदोलनाने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात एका मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधले. तिने पोलिसांनी आंदोलक तरुणांनी भरलेली व्हॅन भर रस्त्यात थांबवली. त्यानंतर मॉडेल रियाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. तिला अनेकांनी पाठिंबा दिला. पण आता रिया रडताना दिसत आहे. असं नेमकं काय झालं?

तरुणांच्या हक्कासाठी लढणाऱ्या रियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती माध्यमांशी बोलताना रडत असल्याचे दिसत आहे.

तरुणांच्या हक्कासाठी लढणाऱ्या रियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती माध्यमांशी बोलताना रडत असल्याचे दिसत आहे.

रिया माध्यमांशी बोलताना म्हणाली की काल जेव्हा मी मुंबई सायबर क्राईममध्ये केस रजिस्टर करत होते तेव्हा मी सकाळी साडे दहा वाजल्यापासून रात्री साडे सहा वाजेपर्यंत तिथेच होते. मला सर्व लोकांनी प्रेरणा दिली आहे पाठिंबा दिला आहे आणि हे पाहून मला आनंद होतो.

रिया माध्यमांशी बोलताना म्हणाली की, काल जेव्हा मी मुंबई सायबर क्राईममध्ये केस रजिस्टर करत होते तेव्हा मी सकाळी साडे दहा वाजल्यापासून रात्री साडे सहा वाजेपर्यंत तिथेच होते. मला सर्व लोकांनी प्रेरणा दिली आहे, पाठिंबा दिला आहे आणि हे पाहून मला आनंद होतो.

पुढे ती म्हणाली की पण दुसरीकडे हे सर्व पाहून मला प्रचंड वाईट वाटते की एका महिलेला समाजात काय काय सहन करावं लागतं.

पुढे ती म्हणाली की, पण दुसरीकडे हे सर्व पाहून मला प्रचंड वाईट वाटते की एका महिलेला समाजात काय काय सहन करावं लागतं.

रियाने सोशल मीडियावर त्याच्या विषयी चुकीचे रिल्स बनवणाऱ्या आणि वाईट शब्दात ट्रोल करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईममध्ये धाव घेतली होती. त्यानंतर रिया सामाजात मिळत असलेल्या वागणुकीविषयी बोलताना रडताना दिसली.

रियाने सोशल मीडियावर त्याच्या विषयी चुकीचे रिल्स बनवणाऱ्या आणि वाईट शब्दात ट्रोल करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईममध्ये धाव घेतली होती. त्यानंतर रिया सामाजात मिळत असलेल्या वागणुकीविषयी बोलताना रडताना दिसली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in