• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji : ‘या’ चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहा मोफत, आताच पाहा संपूर्ण यादी

May 1, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता सलमान खान स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रितेश देशमुख याने महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सलमान खान याने जिवा महालाची भूमिका साकारली आहे.

सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहे. रितेश आणि सलमान यांच्यासह सिनेमात जिनिलिया संजय दत्त भाग्यश्री विद्या बालन अभिषेक बच्चन फरदीन खान सचिन खेडेकर महेश मांजरेकर जितेंद्र जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहे. रितेश आणि सलमान यांच्यासह सिनेमात जिनिलिया, संजय दत्त, भाग्यश्री, विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरदीन खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. पण सिनेमा मोफत पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'राजा शिवाजी' सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता वरळी येथील फिनिक्स पलेडीएम येथे सिनेमाचं आयोजन करण्यात आलं असून पक्षातील नगरसेवक आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. पण सिनेमा मोफत पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'राजा शिवाजी' सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता वरळी येथील फिनिक्स पलेडीएम येथे सिनेमाचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षातील नगरसेवक आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेच्या सोशल मीडियावरुन ही घोषणा करण्यात आली आहे. 'युवासेनेच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभरात 'राजा शिवाजी' या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं आहे तर  प्रेक्षकांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या सोशल मीडियावरुन ही घोषणा करण्यात आली आहे. 'युवासेनेच्या वतीने 1 मे, महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभरात 'राजा शिवाजी' या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं आहे” तर प्रेक्षकांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

चित्रपटगृहांची यादी जाहिर करत सांगण्यात आलं आहे की 'आपण सोबत दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहावा... असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलं आहे.' 1 मेच्या निमित्ताने सिनेमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

चित्रपटगृहांची यादी जाहिर करत सांगण्यात आलं आहे की, 'आपण सोबत दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहावा… असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलं आहे.' 1 मेच्या निमित्ताने सिनेमाचं आयोजन करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: आपसे बायबल के बारें में बात करनी थी…बोरिवलीमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • आता ट्रेनमध्ये मिळणार विमानासारखी सुविधा, रेल्वे प्रवासाचा अनुभव बदलण्याची योजना
  • महाराष्ट्र दिनी – परेवर विरार ते डहाणू पंधरा डबा लोकल सुरु,मात्र, मराठी भाषेला डावलल्याने नाराजी
  • RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वैभव सूर्यवंशी रचणार विक्रम, फक्त एक षटकार मारताच…
  • बँकेत महिला बॉसची सेक्ससाठी आपल्याच सहकाऱ्यावर जबरदस्ती, कोण आहे पिडीत तरुण चिरायु राणा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in