• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raj Thackrey : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले… राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले…

June 20, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट, दोघांनीही यावरून एकमेकांवर यथेच्छ टीका केली. आता याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांवरून राजक ठाकरे पहिल्यांदाच बोलले.

संपूर्ण देशाचा विचका झालाय, राज्याचा विचका झालयं. आपण आपल्या राज्याचे किती नुकसान करतोय. आज अजून पाऊस पडला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आहे आणि आमच्यातला काय चाललंय खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं… वाट्टेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. या गोष्टीचा विचार राजकारणी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला नाही पाहिजे, हा विचार, जनतेने केला पाहिजे. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार-पाच तास , उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात. तो माणूस 50-100 कोटींसाठी विकल जातोय. त्यांना तुम्ही पुन्हा उभे करणार का ? आता ते आले तर तुम्ही निवडुन देणार का? राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याने पुढच्या पिढीला काय सांगणार? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला

बातमी अपडेट होत आहे .

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in