• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी… तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु

August 1, 2026 by admin Leave a Comment


जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे तब्बल 30 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

धरणातून तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही काळापासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान, धरणाचे दरवाजे उघडल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in