• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Priyanka Barve Photoshoot : श्रीकृष्ण जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहतेही हरवले, दिली थेट ‘राधे’ची उपमा

September 5, 2026 by admin Leave a Comment


केशरी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान करून मराठमोळी गायिका प्रियांका बर्वे हिने नवं फोटोशूट केलं आहे. यामधील तिच्या दागिन्यांनीही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Priyanka Barve Janmashtami Look

सोशल मीडियावरून शेअर केलेल्या खास फोटोशूटमध्ये प्रियांकाचे सौंदर्य आणखी खुलून गेलं आहे.

Priyanka Barve Janmashtami Look

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तिने हे फोटो काढले आहेत. तिचं आकर्षक फोटोशूट पाहून राधेच्या रूपाची उपमा चाहत्यांनी तिला दिली आहे.

Priyanka Barve Janmashtami Look

दरम्यान, प्रियांका केवळ गायिका नसून ती एक अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. गाण्याचा वारसा तिला घरातूनच मिळाला आहे. तिचे वडीलही संगीतकार आहेत.

Priyanka Barve Janmashtami Look

दरम्यान हे छान फोटो शेअर करून तिने चाहत्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्यात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! रशियानं, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा, अमेरिकेचे..
  • आसिम मुनीर सर्वशक्तिमान! पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल, भारतावर काय परिणाम होणार?
  • सकाळी काही अडचणी आल्या मात्र…अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
  • Ambani Family : फुलांची सजावट, चांदीचा झोका अन् शाही झांकी; अँटिलियातील जन्माष्टमीचा थाट पाहाच !
  • गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in