• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prajakta Gaikwad : सण : लेक जावयाच्या कौतुकाचा…. प्राजक्ता गायकवाडचा पतीसोबत पहिला अधिकमास उत्साहात साजरा

June 5, 2026 by admin Leave a Comment


'स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली, सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. सध्या ' पाठराखीण ' या मालिकेत झळकणाऱ्या प्राजक्ताचा काही महिन्यापूर्वी, डिसेंबरमध्ये विवाह झाला. तिची हळद, मेहंदी, लग्नसमारंभाचे फोटो खूप व्हायरल झाले. लग्नानंतरही प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असते, चाहत्यांना अपडेट्स देत असते. ( All Photos : Instagram)

सध्या अधिक महीना सुरू असून यानिमित्ताने मुलीचे आई-वडील हे लेक -जावयाला घरी बोलावतात. छान जेवण पाहुणाचार करून लेकीला-जावयाला भेटवस्तू दिल्या जातात. प्राजक्ताचा अधिक मास सणही असाच मोठ्या उत्साहात पार पडला. फरक फक्त एवढाच की यासाठी ती आई-वडिलांच्या घरी गेली नव्हती तर तेच तिच्या घरी आले. याबद्दलचा एक सुंदर व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने छानशी पोस्टही लिहीली आहे. हिरव्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती.

सध्या अधिक महीना सुरू असून यानिमित्ताने मुलीचे आई-वडील हे लेक -जावयाला घरी बोलावतात. छान जेवण, पाहुणाचार करून लेकीला-जावयाला भेटवस्तू दिल्या जातात. प्राजक्ताचा अधिक मास सणही असाच मोठ्या उत्साहात पार पडला. फरक फक्त एवढाच की यासाठी ती आई-वडिलांच्या घरी गेली नव्हती, तर तेच तिच्या घरी आले. याबद्दलचा एक सुंदर व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने छानशी पोस्टही लिहीली आहे. हिरव्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती.

या सणाची खास आठवण शेअर करताना प्राजक्ताने सुंदर पोस्टही लिहीली. खर तर सध्या  पाठराखीण  या मालिकेच्या shoot निमित्ताने मुंबई मधे आहे… shoot ला सुट्टी नसल्यामुळे आपले  लेक जावई  कधी येणार याची आपुलकीने वाट पाहणारे माझे आई वडील आणि भाऊ… पहिलाच अधिकमास… जरी shoot असल्यामुळे त्यांना येता आले नाही तरी आपण त्यांच्या कडे जाऊ आणि त्यांच कौतुकाने धोंडे जेवण करू असा त्यांचा अट्टाहास…

या सणाची खास आठवण शेअर करताना प्राजक्ताने सुंदर पोस्टही लिहीली. खर तर सध्या “ पाठराखीण “ या मालिकेच्या shoot निमित्ताने मुंबई मधे आहे… shoot ला सुट्टी नसल्यामुळे आपले “ लेक जावई “ कधी येणार याची आपुलकीने वाट पाहणारे माझे आई वडील आणि भाऊ… पहिलाच अधिकमास… जरी shoot असल्यामुळे त्यांना येता आले नाही तरी आपण त्यांच्या कडे जाऊ आणि त्यांच कौतुकाने धोंडे जेवण करू असा त्यांचा अट्टाहास…

आणि खरच त्यांनी तसंच केल…. अगदी पुरणपोळीच्या जेवणापासून ३३ अनारसे सगळ्या भेटवस्तू  लाडक्या लेकीची ओटी जावयाचं योग्य ते आदरातिथ्य असा सगळा घाट घातला….

आणि खरच त्यांनी तसंच केल…. अगदी पुरणपोळीच्या जेवणापासून ३३ अनारसे, सगळ्या भेटवस्तू , लाडक्या लेकीची ओटी, जावयाचं योग्य ते आदरातिथ्य असा सगळा घाट घातला….

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ आई पुण्यावरून करून घेऊन आली…. खूप कौतुक वाटल या गोष्टीचं. 🥹❤️ … आपली लेक जरी अभिनेत्री असली  busy असली तरी तिच आणि तिच्या बरोबरच विष्णू समान असलेल्या आपल्या जावयाचं पण कौतुक व्हाव या साठी त्या आईचं काळीज तुटत होतं…. पण अखेर मन भरले ते तिच्या हातच्या कटाच्या आमटीने.. असं म्हणत प्राजक्ताने सर्वाचं कौतुक केलं आहे.

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ आई पुण्यावरून करून घेऊन आली…. खूप कौतुक वाटल या गोष्टीचं. 🥹❤️ … आपली लेक जरी अभिनेत्री असली , busy असली तरी तिच आणि तिच्या बरोबरच विष्णू समान असलेल्या आपल्या जावयाचं पण कौतुक व्हाव या साठी त्या आईचं काळीज तुटत होतं…. पण अखेर मन भरले ते तिच्या हातच्या कटाच्या आमटीने.. असं म्हणत प्राजक्ताने सर्वाचं कौतुक केलं आहे.

तिच्या या पोस्टला प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. ताई तुझा आई-वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून मन भरून आलं. कितीही मोठी अभिनेत्री झालीत तरी आपल्या माणसांशी जोडलेपण जपणं हीच तुझी खरी ओळख आहे. खूप अभिमान वाटतो तुमचा ! - असं एका चाहत्याने लिहीलं आहे.

तिच्या या पोस्टला प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. ताई, तुझा आई-वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून मन भरून आलं. कितीही मोठी अभिनेत्री झालीत तरी आपल्या माणसांशी जोडलेपण जपणं हीच तुझी खरी ओळख आहे. खूप अभिमान वाटतो तुमचा ! – असं एका चाहत्याने लिहीलं आहे.

लेकीवरचं आईचं प्रेम आणि जावयावरचा आदर... हाच आपल्या संस्कृतीचा खरा वारसा! ❤️ आईसाहेबांच्या प्रेमळ संस्कारांना आणि तुमच्या कुटुंबाच्या सुंदर नात्यांना मनापासून सलाम. - अशी कमेंट आणखी एकाने या व्हिडीओवर केली आहे.

लेकीवरचं आईचं प्रेम आणि जावयावरचा आदर… हाच आपल्या संस्कृतीचा खरा वारसा! ❤️ आईसाहेबांच्या प्रेमळ संस्कारांना आणि तुमच्या कुटुंबाच्या सुंदर नात्यांना मनापासून सलाम. – अशी कमेंट आणखी एकाने या व्हिडीओवर केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in