• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi | मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष्यात नेमकं काय घरणार?

April 18, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. नारी शक्ती अधिनियम दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यानंतर मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. इतकेच नाही तर तर त्यांनी भविष्यातील मास्टर प्लान देखील सांगितला.

तसेच, महिला आरक्षण लागू करण्यासाठी फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. महिलांच्या आरक्षणाबाबत भाजपा आणि एनडीएचा निश्चय अढळ आहे. काल आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही पराभूत झालो, असा त्याचा अर्थ होत नाही. आमचा आत्मविश्वास अजेय आहे. आमचा प्रयत्न चालूच राहील. भविष्यात आम्हाला संधी मिळेल. देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या स्वप्नासाठी, देशाच्या भविष्यासाठी आम्ही आमचा संकल्प पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत
  • RBI फ्लोटिंग रेट बाँड्स, सरकारी सुरक्षिततेसह FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीची मोठी संधी
  • PM Modi | मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष्यात नेमकं काय घरणार?
  • अक्षय तृतीयेला होणार चमत्कार, या नशीबवान राशींवर पैशाचा पाऊस; वाचा राशीभविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in