• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PHOTOS : नाजूक साज अन् रुपेरी रुप, गौतमी पाटीलच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!

May 22, 2026 by admin Leave a Comment


नृत्यांगणा गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तिची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. त्याच्या नृत्याचे राज्यातील लाखो चाहते मोठे चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना हजारोंनी गर्दी असते. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

दरम्यान गौतमी पाटीलच्या नृत्याचे राज्यभर कार्यक्रम होत असतात. तिच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आता गौतमी फक्त नृत्याचे कार्यक्रमच करत नाही तर ती अनेक साँग अल्बममध्येही झळकली आहे. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

दरम्यान, गौतमी पाटीलच्या नृत्याचे राज्यभर कार्यक्रम होत असतात. तिच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आता गौतमी फक्त नृत्याचे कार्यक्रमच करत नाही, तर ती अनेक साँग अल्बममध्येही झळकली आहे. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

आतापर्यंत तिने अनेक प्रसिद्ध गाण्यात काम केलेले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून तिने या म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलेले पाहायला मिळते. यातील अनेक म्युझिक व्हिडीओंना तर यूट्यूबवर लाखोंनी व्ह्यूज मिळालेले आहेत. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

आतापर्यंत तिने अनेक प्रसिद्ध गाण्यात काम केलेले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून तिने या म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलेले पाहायला मिळते. यातील अनेक म्युझिक व्हिडीओंना तर यूट्यूबवर लाखोंनी व्ह्यूज मिळालेले आहेत. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

दरम्यान तिचे ती मोरणी हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. तिच्या या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तीन निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

दरम्यान, तिचे ती मोरणी हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. तिच्या या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तीन निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

निळ्या रंगाच्या साडीमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे शूज घातल्याचे दिसत आहे. तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या आहेत. तर डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल दिसतोय. तिचे हे फोटो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे.  (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)

निळ्या रंगाच्या साडीमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे शूज घातल्याचे दिसत आहे. तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या आहेत. तर डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल दिसतोय. तिचे हे फोटो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.)



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in