• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Photo : अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं

July 4, 2026 by admin Leave a Comment

जळगावच्या पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोल नाक्यावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यानंतर गॅस टँकरला भीषण आग लागली.

गॅस टँकरने टोलनाक्यावरील दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने घेतला पेट घेतला. या अपघातात टँकरमधील चालक व क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गॅस टँकरने टोलनाक्यावरील दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने घेतला पेट घेतला. या अपघातात टँकरमधील चालक व क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात एवढा जोरदार होता की टँकरचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन बंबाने तब्बल दोन तासांच्या प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणली.

हा अपघात एवढा जोरदार होता की टँकरचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन बंबाने तब्बल दोन तासांच्या प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणली.

तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने गॅस टँकरचा स्पोट होण्याची मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अपघातामुळे व गॅस टँकरला लागलेल्या आगीमुळे सुमारे दोन ते तीन तास महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प  झाली होती.

तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने गॅस टँकरचा स्पोट होण्याची मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अपघातामुळे व गॅस टँकरला लागलेल्या आगीमुळे सुमारे दोन ते तीन तास महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

अपघातानंतर गॅस टँकरला आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते आजूबाजूच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

अपघातानंतर गॅस टँकरला आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in