• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Penny Share: 50 रुपयांपेक्षा किंमत कमी, बाजारात कमाईची हमी, एका वर्षात 470 टक्क्यांचा परतावा

April 17, 2026 by admin Leave a Comment


बाजारात या शेअरची चर्चा आहे. Take Solutions ने शुक्रवारी दोन टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर 50 रुपयांपेक्षा कमी आहे. या शेअरने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. हा शेअर BSE वरील इंट्राडे सत्रात 48.91 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.

कंपनीने एक्सचेंज फायलिंगनुसार क्लिनिकल रिसर्च लाईफ सायन्स रेग्युलेटरी आधारे कंपनी स्केलेबल प्लॅटफॉर्म तयार करत आहे. यामध्ये ग्राहकांसाठी आरोग्य उत्पादनं आणि इतर अनेक उत्पादनं आणेल. Take Solutions कंपनीने आरोग्यविषयी जागरूक ग्राहकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

कंपनीने एक्सचेंज फायलिंगनुसार, क्लिनिकल रिसर्च, लाईफ सायन्स, रेग्युलेटरी आधारे कंपनी स्केलेबल प्लॅटफॉर्म तयार करत आहे. यामध्ये ग्राहकांसाठी आरोग्य उत्पादनं आणि इतर अनेक उत्पादनं आणेल. Take Solutions कंपनीने आरोग्यविषयी जागरूक ग्राहकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

ग्लोबल लॉन्गेविटी मार्केटमध्ये 2025 मध्ये त्याचे  मूल्य 27.61 अब्ज डॉलर इतकी होती. ते  2035 पर्यंत 67.03 अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. CAGR 9.41% टक्के असेल. देशात वय वाढू नये यासाठीच्या सप्लीमेंट्स इतर आरोग्यवर्धक उत्पादनात कमीने आघाडी घेतली आहे.

ग्लोबल लॉन्गेविटी मार्केटमध्ये 2025 मध्ये त्याचे मूल्य 27.61 अब्ज डॉलर इतकी होती. ते 2035 पर्यंत 67.03 अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. CAGR 9.41% टक्के असेल. देशात वय वाढू नये यासाठीच्या सप्लीमेंट्स, इतर आरोग्यवर्धक उत्पादनात कमीने आघाडी घेतली आहे.

या वर्षी आणि गेल्या वर्षी कंपनीची तसेच शेअरची कामगिरी चांगली आहे. यावर्षी आतापर्यंत त्यात 21.33% वाढ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यात त्यात 138.35% उसळी दिसली. गेल्या एका वर्षात या शेअरने जवळपास  468-470% रिटर्न दिला आहे.

या वर्षी आणि गेल्या वर्षी कंपनीची तसेच शेअरची कामगिरी चांगली आहे. यावर्षी आतापर्यंत त्यात 21.33% वाढ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यात त्यात 138.35% उसळी दिसली. गेल्या एका वर्षात या शेअरने जवळपास 468-470% रिटर्न दिला आहे.

या कंपनीची घोडदौड जोरदार आहे. कंपनीचा शेअर 52-आठवड्यातील निच्चांकावर  7.30 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिले नाही.  हा शेअर जवळपास 49 रुपयांच्या स्तरावर पोहचला. तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

या कंपनीची घोडदौड जोरदार आहे. कंपनीचा शेअर 52-आठवड्यातील निच्चांकावर 7.30 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिले नाही. हा शेअर जवळपास 49 रुपयांच्या स्तरावर पोहचला. तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवी बाईक घेण्याचा आनंद पडू शकतो महागात, खरेदीपूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
  • Chanakya Niti : या जगात स्वत:ला सिद्ध करायचं आहे? मग दररोज करा हे पाच कामं
  • Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला घरी आणा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
  • Vastu Shastra : नेहमी सोबत ठेवा या चार गोष्टी, आयुष्यात कधीच तुमच्या प्रगतीला ब्रेक लागणार नाही
  • IPL 2026, KKR vs GT: अजिंक्य रहाणे बोलून फसला! सहा वर्षानंतर नको ते घडलं, कोलकात्याचा संघ अडचणीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in