• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Peddi : जगभरात ‘पेड्डी’चा डंका, पहिल्याच दिवशी राम चरणने रचला मोठा इतिहास, कमाईचा आकडा थक्क करणारा

June 6, 2026 by admin Leave a Comment


फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील अभिनेता राम चरण स्टारर 'पेड्डी' सिनेमाचा डंका वाजत आहे. या सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये देखील आपली मजबूत उपस्थिती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर, या सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटी रुपयांची कमाई केली.

पहिल्याच दिवशी 'पेड्डी' सिनेमाच्या वर्ल्डवाइड कमाईचा आकडा जवळपास 112.49 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या धमाकेदार सुरुवातीनंतर हा सिनेमा तेलुगू सिनेमातील त्या निवडक ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

पहिल्याच दिवशी 'पेड्डी' सिनेमाच्या वर्ल्डवाइड कमाईचा आकडा जवळपास 112.49 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या धमाकेदार सुरुवातीनंतर, हा सिनेमा तेलुगू सिनेमातील त्या निवडक ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

सिनेमाला देशभरात मोठ्या स्केलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाचे 12 हजार 412 शो झाले सकाळपासूनच सिनेमा पाहण्यासाठी  प्रेक्षकांची चित्रपटगृहाबाहेर गर्दी जमलेली दिसत आहे. पेड प्रिव्ह्यू शोमधून मिळालेली कमाईदेखील समाविष्ट केल्यास सिनेमाचे भारतातील निव्वळ कलेक्शन अंदाजे 69.50 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

सिनेमाला देशभरात मोठ्या स्केलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाचे 12 हजार 412 शो झाले, सकाळपासूनच सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहाबाहेर गर्दी जमलेली दिसत आहे. पेड प्रिव्ह्यू शोमधून मिळालेली कमाईदेखील समाविष्ट केल्यास, सिनेमाचे भारतातील निव्वळ कलेक्शन अंदाजे 69.50 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

'पेड्डी'  सिनेमाने भारतात पहिल्याच दिवशी अंदाजे 82.49 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राम चरणच्या सिनेमाच्या या उत्तुंग सुरुवातीमुळे हे स्पष्ट झालं आहे की येत्या काळात हा सिनेमा आणखी अनेक विक्रम मोडणार आहे. कमाईचा वेग पाहता सिनेमा पहिल्याच वीकेंडमध्ये 300 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल... असं देखील सांगण्यात येत आहे.

'पेड्डी' सिनेमाने भारतात पहिल्याच दिवशी अंदाजे 82.49 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राम चरणच्या सिनेमाच्या या उत्तुंग सुरुवातीमुळे हे स्पष्ट झालं आहे की, येत्या काळात हा सिनेमा आणखी अनेक विक्रम मोडणार आहे. कमाईचा वेग पाहता सिनेमा पहिल्याच वीकेंडमध्ये 300 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल… असं देखील सांगण्यात येत आहे.

'पेड्डी'च्या प्रचंड कमाईचा मोठा वाटा त्याच्या मूळ तेलुगू भाषेतून आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील चित्रपटगृहांमध्ये या सिनेमासाठी एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यंत बाजी मारेल पाहणं  महत्त्वाचं ठरणार आहे.

'पेड्डी'च्या प्रचंड कमाईचा मोठा वाटा त्याच्या मूळ तेलुगू भाषेतून आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील चित्रपटगृहांमध्ये या सिनेमासाठी एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यंत बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in