• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hockey World Cup 2026: उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी भारताने गमावली, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात काय झालं?

August 22, 2026 by admin Leave a Comment

Hockey World Cup 2026, India vs Netherland: हॉकी वर्ल्डकप 2026 उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी महत्त्वाचा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला काहीही करून विजय हवा होता. पण तसं झालं नाही. नेदरलँडकडून भारताचा 1-3 ने पराभव झाला. तसेच नेदरलँडने उपांत्य फेरी गाठली आहे. तर भारताच उपांत्य फेरीचं गणित चुकलं आहे. पहिल्या […]

Filed Under: cricket

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेला मोठा धक्का! पोलिसात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

August 22, 2026 by admin Leave a Comment

लातूर जिल्ह्यातल्या औसा शाळेत जाऊन चित्रीकरण केल्याच्या प्रकरणात सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील शाळा चांगल्या व्हाव्यात यासाठी आम्ही असे आणखी गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, असं CJP चे पदाधिकारी अजिंक्य शिंदे यांनी म्हटले आहे. अजिंक्य शिंदे यांच्या सल्ल्याप्रमाणेच अभिजित दिपके यांनी लातूर जिल्ह्यातल्या शाळांचा दौरा केला होता. […]

Filed Under: india

तरुणीने दिलेली चिठ्ठी राहुल गांधींनी घालती खिशात, ती मराठीत बोलली, राहुल ऐकत राहिले; पुण्यातल्या सभेत काय घडलं?

August 22, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी पुण्याच्या मांजरीत उपोषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांना आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी राहुल गांधी यांनी हे निवेदन घेतले आणि ते खिशात घातले. यानंतर तिने राहुल गांधी यांनी आपल्या समस्या सांगितल्या. यावेळी तिने काय म्हटलं […]

Filed Under: Latest News

अजबच घडलं ! पोलिसांच्या गाडीशी कारची धडक आणि अचानक उघडली ‘सोन्याची खाण’

August 22, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे एका अपघातानंतर तपास सुरू होता, मात्र त्यावेळी असं काही सापडलं ज्याने पोलिसही अवाक् झाले. सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवेवर दोन वाहनांची धडक झाल्यानंतर पोलिसांनी नियमानुसार कारची तपासणी केली. मात्र, त्याच कारमधील एका बॅगेने पोलिसांचे लक्ष वेधून घेतलं आणि ती बॅग उघडताच त्यांना धक्काच बसला ना राव! कारण त्या […]

Filed Under: india

Rahul Gandhi : आता लग्नाचं वय झालं, राहुल गांधींचं थेट विधान, हजारो तरुणींसमोर…नेमकं काय घडलं?

August 22, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात हजारो तरुणींशी संवाद साधला. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक तरुणींनी मंचावर जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. राहुल गांधी यांनी यावेळी पीपीटीच्या माध्यमातून महिला अत्याचार, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी मांडली. तसेच तरुणींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लढलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. प्रत्येक 100 […]

Filed Under: india

‘तू खूप सुंदर मुलगी आहेस,’ स्टेजवरूनच राहुल गांधींकडून तिचं कौतुक, भर सभेत नेमकं काय घडलं?

August 22, 2026 by admin Leave a Comment

‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. या संवादादरम्यान त्यांनी महिला व मुलींची सुरक्षा, शिक्षण क्षेत्रातील समस्या, वाढती बेरोजगारी आणि परीक्षांमधील पेपरफुटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. जवळपास या कार्यक्रमासाठी 25 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात महाविद्यालयीन तरूणांची आणि विशेषत: […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Page 93
  • Interim pages omitted …
  • Page 1938
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in