ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदवडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आयफोन खरेदी करण्याच्या हट्टापोटी हा प्रकार घडला, अशी चर्चा होती. मात्र आता कुणालच्या मावस काकांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. आता कुणाल आणि त्याच्या आई वडिलांच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]
पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पांढरी पावडर देऊन…हॉटेलमध्ये डांबून अत्याचार केल्याने खळबळ!
आपलं करिअर घडवण्यासाठी आज मुली घराबाहेर पडत आहेत. अशीच एक 22 वर्षीय तरुणी चांगल्या पगाराच्या शोधात असताना वचित्र अशा जाळ्यात फसली. त्यानंतर तिच्यावर एका लॉजमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. पांढऱ्या रंगाचे पाडवर देऊन तिच्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आले. ही घटना समोर येताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय […]
खवड्या डोंगरावरून उडी मारायचीच नव्हती, पण कुणालला वडिलांनी आदल्या दिवशी… त्या वादामुळे सगळं उद्ध्वस्त!
ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका क्षणात अख्खं कुटंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आयफोन खरेदीच्या हट्टापायी ही घटना घडल्याचे समोर आले असले […]
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दावा केला आहे की, या कार्यक्रमासाठी ३००० ते ३५०० लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये वाटण्यात आले. काँग्रेसने विद्यार्थ्यांना बोलावून, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी हे पैसे दिल्याचे नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत […]
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या वादळातही किरकोळ गुंतवणूकदारांमुळे भारतीय शेअर बाजार सुरक्षित
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील युनिक डिमॅट खातेधारकांची संख्या 13.37 कोटींच्या पार गेली आहे. यामध्ये 30 वर्षांखालील तरुण गुंतवणूकदारांचा वाटा तब्बल 59 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेबीने फ्युचर्स अँड ऑप्शन्स मार्केटमधील जोखमीबाबत किरकोळ गुंतवणूकदारांना सतर्क केले असले, तरी कॅश मार्केटमधील त्यांचा एकूण प्रवाह बाजाराला स्थिरता देत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढता भू-राजकीय संघर्ष तसेच कच्च्या […]
नात्यातून बाहेर पडलेलं बरं, कुणालच्या आईच्या मनात…खवड्या डोंगर मृत्यूकांडाचं हादरवणारं सत्य समोर; काही तास अगोदरच…
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेनंतर आता मृत संगीता चांदगुडे यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संगीता चांदगुडे या युट्युबर होत्या आणि आपल्या युट्युब चॅनेलवर त्या कुटुंबासोबतचे क्षण तसंच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करत होत्या… विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या रात्रीच त्यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये प्रेमाची आणि भावनांची […]