• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिथे प्रेमाची किंमत… खवड्या डोंगर प्रकरणी कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ, आदल्या रात्रीच…खळबळजनक माहितीने मोठा ट्विस्ट!

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील त्रिकोणी कुटुंबाच्या दुर्दैवी अंताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. जागोजागी लोक आपल्या पाल्याला मोबाईल आणि आयफोनवरुन समजावून सांगताना दिसत आहेत. या घटनेने जणू भारतीय सामुहिक मनाला धसका बसला आहे. सर्व मोबाईलचा अपरिहार्यपणे सुरु झालेला वापर आणि घराघरात त्यावरुन पालक आणि टिनेजर मुलांमध्ये होणारे वाद आणि नेमकी अशी हादरा देणारी घटना घडल्याने […]

Filed Under: Latest News

Beer in Cheap Rate : युरोपमधल्या या शहरात पाण्याच्या बाटलीपेक्षाही स्वस्तात मिळते बिअर

August 22, 2026 by admin Leave a Comment

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाण्याच्या बाटलीपेक्षा बिअरसाठी कमी पैसे मोजावे लागणे ही युरोपमधील काही भागांतील सत्य परिस्थिती आहे. विशेषतः पर्यटकांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये पाण्याचे दर आणि बिअरचे दर यांमधील ही तफावत प्रवाशांसाठी नेहमीच एक मोठे आश्चर्य ठरते. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पाण्याच्या बाटलीची किंमत बिअरपेक्षा जास्त असणे ही गोष्ट भारतातील लोकांसाठी ऐकायला खूप अजब वाटू शकते, कारण आपल्याकडे […]

Filed Under: india

चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल: “केवळ महिला सक्षमीकरणावर गप्पा”

August 22, 2026 by admin Leave a Comment

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महिला सक्षमीकरणावरील भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. राहुल गांधी केवळ महिला सक्षमीकरणावर गप्पा मारत असून, जर त्यांना थोडीही लाज असेल, तर त्यांनी तात्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. वाघ यांच्या मते, राहुल गांधी हे सातत्याने महिलांना ३३ टक्के […]

Filed Under: Latest News

‘इतरांमध्ये आणि माझ्यात हाच फरक’, त्या प्रश्नानंतर गौतम गंभीरची तिखट प्रतिक्रिया

August 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आक्रमकपणे फलंदाजीसाठी उतरत होता. त्याने विरोधी संघांना आपल्या स्वभावाचा इंगा दाखवला आहे. इतकंच काय तर त्याचा रोखठोक स्वभाव परिचयाचा आहे. प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतरही त्याचा आक्रमक बाणा कायम राहिला आहे. याचं एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. (Photo: PTI) श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात गौतम गंभीरने आपला आक्रमक स्वभाव दाखवत टीकाकारांना […]

Filed Under: india

पहिल्या नजरेतील प्रेमाची सुरेल कहाणी, 31 वर्षांपूर्वीच्या गाण्याची जादू आजही कायम

August 22, 2026 by admin Leave a Comment

काही गाणी अशी असतात जी कानावर पडताच एक सुकून मिळतो. त्याचे बोल, त्याचं सुमधुर संगीत आपलं मन खुश करतं. 1995 साली रिलीज झालेल्या ‘बॉम्बे’ या चित्रपटातील तशी तर सगळीच गाणी गाजली, अनेकांना या चित्रपटातील बहुतांश गाणी आवडतात. पण त्यातलं एक गाणं अनेकांसाठी खूप खास आहे, ते म्हणजे ‘कहना ही क्या’ . आजही ते आठवणीतल्या गाण्यांमध्ये […]

Filed Under: entertainment

तापमानाचे सर्व रेकॉर्ड तुटणार, 19 व्या शतकातील सर्वात शक्तीशाली El Niño तयार होतंय..

August 22, 2026 by admin Leave a Comment

यंदा पाऊस कमी पडणार असा इशारा आधीच हवामान विभागाने दिला होता. आता आणखी एक भीतीदायक भविष्य वर्तवण्यात आले आहे. या वर्षी जगाला आणखी एका तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान शास्रज्ञांच्या मते प्रशांत महासागरात तयार होणारे एल -निनो यंदा खूप मजबूत होऊ शकते. इतके मजबूत १९ व्या शतकानंतरचे सर्वात मोठे ताकदवान एल-निनो बनू शकते. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Interim pages omitted …
  • Page 1938
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in