बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर, दिवंगत आई श्रीदेवी यांच्या कठीण प्रवासाबद्दल देखील जान्हवी हिने सांगितलं आहे… श्रीदेवी यांनी 2018 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला अनेक वर्ष झालीत, पण आईच्या निधनाच्या वेदना त्यांच्या मुलींच्या मना आजही ताज्या आहे… आईला गमावल्यानंतर आयुष्यात […]
GK: इराणमध्ये एक किलो आटा किती रुपयांना मिळतो? किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही
अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये 40 दिवस युद्ध सुरू होतं. आज अखेर युद्धविरामाची घोषणा झाली आहे. या युद्धामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. इराणमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इराणमध्ये महागाई वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे पाश्चिमात्य देशांनी विशेष: अमेरिकेनं इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेकडून घालण्यात […]
महागडे ब्युटी प्रोडक्ट विसरा, उन्हाळ्यात तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतील ‘ही’ फळं
उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढतच असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज नाहीसे होऊन त्वचा काळवंडते . तर या टॅन झालेल्या त्वचेवर चमक आणण्यासाठी लोकं बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की निसर्गाने आपल्याला उन्हाळ्यात अशी फळे दिली आहेत जी आपले नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. तर या फळांचे सेवन आरोग्यासोबतच […]
DC vs GT : येडा रे येडा, मिलरच्या चुकीमुळे दिल्लीने जिंकलेला सामना गमावला, गुजरातचा 1 रनने सनसनाटी विजय
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 14 व्या सामन्याचा विजेता संघ शेवटच्या चेंडूवर ठरला आहे. गुजरात टायटन्सने अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर 1 रनने सनसनाटी विजय मिळवला आहे. गुजरातने यासह विजयाचं खात उघडत दिल्लीला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. गुजरातने दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने या धावांचा अप्रतिम पाठलाग केला. त्यामुळे दिल्लीला […]
KKR vs LSG Live Streaming : कोलकाता-लखनौ आमनेसामने, केकेआर घरच्या मैदानात पहिला सामना जिंकणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमेनसामने असणार आहेत. कोलकाताचा हा चौथा तर लखनौचा तिसरा सामना असणार आहे. लखनौने 3 पैकी 1 सामनाच जिंकला आहेत. तर केकेआरला अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. केकेआरने पहिले 2 सामने गमावले. तर केकेआरचा तिसरा सामना पावसामुळे रद्द […]
IPL 2026 Points Table : गुजरातचा पहिला विजय, पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं, नंबर 1 कोण?
गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर शेवटच्या चेंडूवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. गुजरातने यासह विजयाचं खातं उघडलं. तर दिल्लीने जिंकलेला सामना गमावला. दिल्लीला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. दिल्लीने जवळपास सामना जिंकलाच होता. मात्र शेवटच्या चेंडूवर गेम फिरला आणि गुजरातने दिल्लीवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या […]