छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीा आले आहे. यंदाच्या सिझनमधील घरातील सर्वात लहान वयाचा स्पर्धक प्रभू शेळके (जो 'छोटा डॉन' म्हणून ओळखला जातो) सतत चर्चेत आहे. त्याच्या तीक्ष्ण निरीक्षणशक्तीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. घरातील सगळ्यात छोटा सदस्य असला […]
वहिनीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘तिसरा डोळा’! दिराने बेडरूममध्ये CCTV कॅमेरा लावला; प्रकरण जाणून पोलिसही हैराण
आगरा येथील ट्रांस यमुना परिसरात हे प्रकरण घडले आहे. हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या बेडरूम आणि स्वयंपाकघरात CCTV कॅमेरे लावून तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, १५ लाख रुपये खर्च करूनही सासरकडची मंडळी कार आणि रोख रकमेसाठी तिचा छळ करत होते. सतत तिचा अपमान करत होते. नेमकं प्रकरण काय? पीडितेचे लग्न १२ […]
हेपिटायटिस बी आणि सी, किती धोकादायक ? कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता ?
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील छायासा गावात 15 लोकांचा रहस्यमय मार्गाने मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जाऊन तपासणी केली असता अनेक मृत्यूंचे कारण यकृताचा संसर्ग असल्याचे आढळले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या गावात क्लिनिकली ॲक्युट हेपिटायटिस बी, कावीळ किंवा हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथीसह तीव्र यकृत निकामी झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. इतर अनेक गावकऱ्यांनाही तपासणीत हेपिटायटिस बी आणि हेपिटायटिस […]
Raj Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्याशी भेट; राज ठाकरे स्पष्टच बोलले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन बंगल्यात झाली. त्यावेळी शिंदे यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. या भेटीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पहिली भेट […]
क्रिकेट ऑन आइस, कौशिक मौलिक यांनी अनुभवला बर्फावर खेळण्याचा थरार, पाहा व्हीडिओ
क्रिकेटला कोणत्या जाती पंथाचा तसेच देशांच्या सीमांचा अडसर नसतो. क्रिकेटनिमित्ताने अनेक संघ एकत्र येतात आणि खेळतात. क्रिकेट चाहते सध्या याचाच अनुभव आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनिमित्ताने घेत आहेत. क्रिकेटमध्ये खेळपट्टी किती महत्त्वाची असते हे चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. ही खेळपट्टी काळ्या आणि लाल मातीची असते. खेळपट्टीनुसार सामन्याचा निकाल काय लागणार याचा साधारण […]
EPFO: कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, PF खात्यावर आता मोठं व्याज, सरकारकडून लवकरच गिफ्ट
EPFO PF Interest: ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. त्यांना ईपीएफ खात्यावर मोठं व्याज मिळण्याची शक्यता आहे. TIO च्या वृत्तानुसार, ईपीएफओ गुंतवणुकीविषयी चांगला पर्याय शोधत आहे. त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती ईपीएफओच्या गुंतवणुकीची समीक्षा करेल. ईपीएफओ जवळपास 30 कोटींहून अधिक सदस्यांच्या जवळपास 31 लाख रुपयांचा निधी व्यवस्थापन करतो. गेल्या बैठकीत याविषयीची […]