• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी शर्ट काढले, तुफान नारेबाजी, AI Summit मध्ये युथ काँग्रेसचा मोठा गोंधळ, Video ने खळबळ

February 20, 2026 by admin Leave a Comment

India AI Impact Summit 2026: राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सध्या एआयचा जागर सुरू आहे. हाय प्रोफाईल एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना चकमा देत आत शिरले आणि त्यांनी गोंधळ घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा बाजी केली. PM is Compromised असे नारे त्यांनी दिले. […]

Filed Under: Latest News

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये दिसणार हा सर्वांत मोठा बदल; आदित्य धरला घ्यावं लागलं नमतं?

February 20, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रदर्शनासाठी अवघा महिना शिल्लक राहिला असताना […]

Filed Under: entertainment

‘या’ शहरातील फ्लॅट 5 ते 12 लाखांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

February 20, 2026 by admin Leave a Comment

आता तुम्हाला फ्लॅट तब्बल 5 ते 12 लाखांपर्यंत स्वस्तात मिळू शकतात. हो. राजधानी दिल्लीत डीडीएने मोठ्या गृहनिर्माण योजनेतील फ्लॅटच्या किंमतींमधून पार्किंग शुल्क काढून टाकले आहे. घर खरेदीदारांची 5 ते 12 लाख रुपयांपर्यंतची बचत होईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत डीडीएने मोठ्या गृहनिर्माण योजनेतील फ्लॅटच्या किंमतींमधून पार्किंग शुल्क काढून […]

Filed Under: india

गरम चहा किंवा कॉफीमुळे जीभ भाजलीये? तर ‘हे’ घरगूती टिप्स तुम्हाला देतील त्वरीत आराम

February 20, 2026 by admin Leave a Comment

चहा किंवा कॉफी पिताना अनेकदा घाईगडबडीत जीभ भाजते. यामुळे जीभ भाजल्यावर तीव्र वेदना आणि जळजळ तर होतेच, पण इतर पदार्थ खातानाही खूप त्रास होतो. तसेच अनेकदा जिभेवर लहान फोड येऊ देखील येते. लालसरपणाही येऊ शकतो. जर तुमच्यासोबत असे कधी घडले तर काय करावे यासाठी आजी बाईच्या बटव्यातील हे काही घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. […]

Filed Under: lifestyle

नंद्या अचानक सोडून गेला… अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी, चूलही पेटली नाही; शेतातच… Photo

February 20, 2026 by admin Leave a Comment

परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे बैलगाडा शर्यतीच्या विश्वात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेला ‘नंद्या’ या बैलाच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नंदयाच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नंदया हा केवळ एक शर्यतीचा बैल नव्हता तर देशमुख कुटुंबीयांसाठी तो घरातील सदस्याप्रमाणेच होता. अवघ्या काही वर्षांत त्याने बैलगाडा शर्यतीत दमदार […]

Filed Under: india

AUS vs OMAN Live Streaming : ऑस्ट्रेलिया शेवटच्या सामन्यासाठी सज्ज, ओमान विरुद्ध भिडणार, जिंकणार का?

February 20, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा शुक्रवारी 20 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांचं साखळी फेरीतच पॅकअप झालंय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ओमान मोहिमेचा शेवट विजयाने करण्यासाठी मैदानात […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 721
  • Page 722
  • Page 723
  • Page 724
  • Page 725
  • Interim pages omitted …
  • Page 1193
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 79 वर्षांचा स्टार, 1000 वेळा ऑडिशनमध्ये नाकारलं, तरीही बनला अॅक्शनचा बादशाह
  • Sanjay Raut | काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी टॉप 10 मधून बाहेर, KKR विरोधात तो विक्रम करणार? एका सामना बदलवू शकतो नशीब
  • ग्राहकांनी फिरवली पाठ! मारुतीच्या ‘या’ 3 स्वस्त कार फ्लॉप ठरल्या, विक्रीत 87 टक्क्यांपर्यंत घट
  • 4 मिनिट 40 सेकंदांचे ते रोमँटिक गाणे, 49 वर्षांनंतरही होतंय ट्रेंड; आजही लोक वारंवार ऐकतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in