आजच्या आधुनिक युगात, जिथे घरे सुशोभीकरणासाठी महागड्या पेंट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत आहे, त्यांच्या संभाव्य दुष्परिणामांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, घरातील मोबाईल, वाय-फाय राउटर, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पलामू जिल्ह्यातले तज्ज्ञ विजेंद्र नाथ शाही गेली २० वर्षं ही नर्सरी चालवतायत. ते म्हणाले की, […]
Photo : हे ठिकाण होतं इंग्रजांचं सर्वात आवडतं हिल स्टेशन, भारतीयांना पाय ठेवायलाही नव्हती परवानगी!
मसुरी : उत्तराखंडमधील मसुरी हे भारतातील एक प्राचीन आणि अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे, ज्याला 'पहाडांची राणी' (Queen of Hills) म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी: मसुरी शहराची स्थापना ब्रिटिशांनी 1823 मध्ये केली होती. 1820 मध्ये त्यांनी येथे जमीन खरेदी करून हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) म्हणून विकसित करण्यास […]
IND vs SA: भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत रवि शास्त्री यांनी केलं भाष्य, कमकुवत बाजूबाबत स्पष्ट सांगितलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खऱ्या अर्थाने हायव्होल्टेज सामने सुरू झाले आहे. सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तगडं आव्हान असणार आहे. या फेरीत पहिलाचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. मात्र हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला. पण यामुळे दोन्ही संघांचं गुणांचं समीकरण बिघडलं आहे. असं असताना भारताचा पहिला सामना दक्षिण […]
25, 18 की 10 % भारतावर नेमका टॅरिफ किती? ट्रम्प यांच्या आदेशानंतर गोंधळ वाढला; जाणून घ्या!
New Tariffs : अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफ संदर्भआतील निर्णयानंतर आता जगभरात सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेला जवळपास 100 देशांवरील टॅरिफ हा बेकायदेशीर आहे, असा निर्णय दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी आपल्या अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन हा टॅरिफ लादलेला आहे, असेही तेथील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च […]
Dhurandhar : त्या सीन नंतर दोघे भरपूर रडले, धुरंधरच्या सेटवर जे घडलं त्याचा माधवनकडून खुलासा
आदित्य धरच्या धुरंधरमध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 26/11 च्या रात्रीचा एक सीन होता. त्याची ओरिजिनल ऑडियो फाइल चित्रपटात दाखवण्यात आलीय. तो सीन पाहताना लोकांच्या भावना खूप तीव्र झाल्या होत्या. अलीकडेच माधवने धुरंधर मधल्या 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याच्या त्या सीन बद्दल बोलला. त्या एका इमोशनल सीनने संपूर्ण टीमवर कसा प्रभाव टाकला त्या बद्दल माधवन बोलला. या […]
मोठी बातमी! युद्धाला सुरुवात? इस्रायलचा पहिला एअर स्ट्राईक; अनेकांचा मृत्यू, प्रचंड नुकसान, मध्य-पूर्वेत मोठा तणाव
मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव आहे. अमेरिका आणि इराण आमने-सामने आले आहेत. गेल्या वर्षी इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं, त्यानंतर आता इराणमध्ये सुरू असलेल्या अण्विक प्रकल्पांवरून अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेनं मध्य पूर्वेत आपल्या युद्ध नौका तैनात केल्या आहेत, तसेच सैन्यबळ देखील वाढवलं आहे. दरम्यान एका वृत्तानुसार तर इराणवर […]