Ranveer Singh : रणवीर सिंह स्टारर धुरंधर फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या अॅक्शन फ्रँचायझीने भारतासह जगभरात विक्रमी कमाई करत 3 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांमुळे रणवीर सिंहच्या करिअरलाही नवी उंची मिळाली आहे. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला […]
CM Vijay : लोकप्रिय मुख्यमंत्री विजय उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार, त्याआधी आज पत्र लिहून केली खास मागणी
तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी त्यांनी मोदींना पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारची मेकेदातुमध्ये धरण बांधण्याची योजना आहे. कर्नाटक सरकारला या धरणाच्या योजनेवर अमल करण्यापासून रोखावं. त्यांना परवानगी मिळू नये अशी मागणी विजय यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. मेकेदातु हा भाग […]
या चार ट्रिक वापरा, कुलरमधून येईल एसीसारखी थंडगार हवा, गर्मीमध्ये वाजेल थंडी!
सध्या उन्हाळा सुरू असल्याने घरात तसेच बाहेर भीषण गर्मी आहे. या उष्णतेने अंगावर घाम-घाम होत आहे. घरात बसून राहिलं तरीदेखील उष्णतेने अस्वस्थ झाल्यासारखं होत आहे. अशा वेळी तुम्हाला कुलर हा एक चांगला पर्याय आहे. कुलरच्या मदतीने तुम्हाला घरात थोडं थंड वाटू शकतं. परंतु आजकाल उष्णताच एवढी आहे की कितीही कुलर लावलं तरीही गर्मी काही कमी […]
राष्ट्रवादी 22 आमदार पवारांच्या संपर्कात? अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर; भुजबळ म्हणाले सर्व आमदार…
मुंबईतील देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे. तशी माहीत मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात […]
RCB vs GT, Qualifier 1: नाणेफेकीचा कौल गमावताच आरसीबीचा पराभव? गुजरात टायटन्सला असा फायदा
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरातने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गुजरात टायटन्सच्या विजयाची शक्यता वाढली आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याचं्यात एकूण 8 सामने खेळले गेले आहे. प्रत्येकवेळी धावांचा […]
IPL 2026, RCB vs GT Qualifier 1: कागिसो रबाडाने 25वी विकेट घेत रचला इतिहास, असं पहिल्यांदाच घडलं
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यातील दुसऱ्या षटकात कागिसो रबाडाने विक्रमाची नोंद केली. (Photo: IPL/BCCI) कागिसो रबाडा वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने वेंकटेश अय्यरची विकेट काढली. या विकेटसह कागिसो […]