• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची विक्रमी कामगिरी, गुजरातसमोर 255 धावांचं महाकाय आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?

May 26, 2026 by admin Leave a Comment

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) क्वालिफायर 1 सामन्यात इतिहास घडवला आहे. आरसीबीने या निर्णायक आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने रजत पाटीदार याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात विरुद्ध 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. […]

Filed Under: cricket

बैठकीत खडाजंगी झाली? आमदार फुटणार? अखेर भुजबळांनी काय सांगितलं?

May 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र […]

Filed Under: Latest News

इंडस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंह पोहोचला चामुंडेश्वरी मंदिरात; केली पूजा

May 26, 2026 by admin Leave a Comment

फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधी माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंह मोठ्या वादात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरवर थेट बंदी घातली आहे. चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना त्याच्यासोबत काम करू नये असे निर्देश देण्यात आला आहे. या मोठ्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी रणवीर म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात […]

Filed Under: entertainment

सोन्याचे दागिने बनवणारे कारागिर कपडे का जाळतात ? काय आहे यामागचे कारण

May 26, 2026 by admin Leave a Comment

सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. एखादा दागिने तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. अशात सोन्याचे दागिने तयार करणारे कारागिरही प्रत्येक ग्रॅम सोन्याचा चांगल्या प्रकारे वापर करतात आणि अगदी नाजूकपणे गोल्ड ज्वेलरी तयार करतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? हे ज्वेलर्स दागिने तयार करताना जो कपडा वापरतात, त्यांना काम संपल्यानंतर जाळून टाकतात. एवढेच […]

Filed Under: lifestyle

रिलायन्स जिओचा मास्टरस्ट्रोक! घर आणि व्यवसायासाठी आणला आधुनिक ‘स्मार्ट एसी ईव्ही चार्जर

May 26, 2026 by admin Leave a Comment

ईव्ही क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी जिओईव्हीने आपला नवीन स्मार्ट चार्जर सादर केला आहे. इलेक्ट्रिक कार आणि बाईक मालकांना घरबसल्या किंवा व्यावसायिक ठिकाणी सुरक्षित चार्जिंगचा अनुभव देण्यासाठी यामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मोबाईल नेटवर्क म्हणजेच 4G आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी असलेल्या या चार्जरच्या किमती आणि इतर वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इकोसिस्टममध्ये आपली […]

Filed Under: india

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

May 26, 2026 by admin Leave a Comment

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने कॅप्टन रजत पाटीदार याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरही […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 415
  • Page 416
  • Page 417
  • Page 418
  • Page 419
  • Interim pages omitted …
  • Page 520
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : मुंबईसह राज्यात पावसाचा धुव्वाधार, रस्ते जलमय..
  • केतन अग्रवालला लोहगडावर जायचेच नव्हते, थेट सियाने आणला त्याच्या आईवर दबाव, खळबळजनक खुलासा..
  • Pallavi Joshi : ‘त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही मला, शेखर सुमन यांच्या तुलनेत..’ पल्लवी जोशी यांच्या मनात आजही खंत
  • Ketan Agarwal Death : प्लान A फेल, प्लान B मध्ये हत्या, सियाचा प्लान C सुद्धा होता तयार, महाबळेश्वरमध्येच…खतरनाक प्लान उघड
  • Ketan Agarwal Case : सियाच खूनी असल्याचा सर्वात आधी संशय कुणाला आला? केतनच्या वडिलांनी दिली धक्कादायक माहिती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in