आजकाल बहुतेक पालकांना चिंता वाटते की त्यांची मुलं पुरेसं अन्नाचे सेवन करत नाही किंवा त्यांना भूक लागत नाही. तर याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात मिळणारे चिप्स आणि इतर पॅकेज केलेले पदार्थ खाण्याचे सततचे सेवन. अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, अशा पदार्थांमध्ये असलेल्या प्रिझर्व्हेटिव्हमुळे मुलांना हे पदार्थ खावेसे वाटतात. अशा परिस्थितीत मुलांना शरीरात भूक […]
इंडस्ट्रीने बंदी घातलाच रणवीर सिंहचे होणार कोट्यवधीचे नुकसान? आकडा पाहून बसेल धक्का
रणवीर सिंह सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या बहुचर्चित ‘डॉन 3’ चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज अर्थात FWICE ने रणवीर सिंहवर तात्पुरता बॅन जाहीर केला असून हा वाद मिटेपर्यंत तो कोणत्याही नवीन चित्रपटाचे शूटिंग करू शकणार नसल्याची माहिती […]
IPL 2026, Qualifier 1: आरसीबीने गुजरातच्या या तीन विकेट काढल्या तर अर्धा सामना जिंकला, कसं ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामन्याने सुरूवात होईल. क्वॉलिफायर 1 सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत धडक मारेल. आरसीबीकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे. यासाठी आरसीबीला पावरप्लेमध्ये तीन विकेट घ्यावे लागतील. (Photo: BCCI/IPL) गुजरात टायटन्सने तीन विकेट पावरप्लेच्या सहा षटकात मिळाले तर आरसीबीन […]
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक; मातोरी गावात काय घडलं?
अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, आर्थिक, शारीरिक किंवा इतर लोभासाठी फसवणूक होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. असाच भयंकर प्रकार महाराष्ट्रातील बीड येथे घडला. लग्न काही दिवसांवर आलेले असताना पीएसआय नवरदेवाने लग्नाला नकार दिला. या नकारानंतर एकच खळबळ उडाली. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या लहान […]
‘धुरंधर’मध्ये संधी देतो म्हणून बळजबरी केले अत्याचार, चित्रपटाशी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल, इंडस्ट्रीमध्ये खळबळ
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आणि अभिनेता रणवीर सिंहच्या प्रमुख भूमिकेतील ‘Dhurandhar’ या चित्रपटाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर 'जॉन जोसेफ' उर्फ जोएल याच्याविरोधात एका तरुणीने बलात्कार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील खुड्डा लाहोरा परिसरात राहणाऱ्या […]
Gold Purchase : आयात शुल्क वाढवलं, मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला? रिपोर्ट काय सांगतो?
जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सोन्याचं एक वेगळं स्थान आहे. सोन्यासोबत भारतीयांचं एक वेगळं नातं आहे. अडचणीच्या काळात जास्त पैसा मिळवून देणारा धातू हे सोन्याचं महत्व आहेच. पण सोन्याच्या बाबतीत भारतीय खूप भावनिक असतात. 1991 साली जेव्हा देशाचं सोनं गहाण ठेवायची वेळ आलेली, तेव्हा ती गोष्ट भारतीयांच्या मनाला खूप लागलेली. नाईलाजाने सोनं विकावं लागणं ही […]