• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, केवळ 1 टक्के चर्चा शिल्लक, जूनच्या सुरुवातीला अमेरिकन शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

May 30, 2026 by admin Leave a Comment

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन डॉलरवरून थेट 220 बिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही नवीन ट्रेड डील दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना अधिक बळकट करेल. प्रलंबित असलेला एक टक्का भाग जूनमध्ये अमेरिकन शिष्टमंडळाच्या भारत भेटीदरम्यान पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटी आता अंतिम […]

Filed Under: india

RCB vs GT Final Live Streaming: कुठे आणि कसा पाहता येणार अंतिम सामना, जाणून घ्या सर्वकाही

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेतेपदासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ पहिल्यांदा भिडणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीचा सामना होणार आहे. खरं तर सुरूवातीला अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार […]

Filed Under: cricket

फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी DSLR पेक्षा कमी नाहीत ‘हे’ 5 स्मार्टफोन

May 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बाजारपेठेत नवनवीन ‍फिचर्स असलेले फोन लाँच होत असतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्या त्यानुसार फोन सादर करतात. तर अशातच काही स्मार्टफोनचे कॅमेरे इतके पॉवरफूल आहेत की ते आता थेट डीएसएलआर कॅमेऱ्यांना स्पर्धा देत आहेत. 2026 मध्ये लाँच झालेले प्रीमियम कॅमेरा फोन्स, जसे की विवो एक्स 300 अल्ट्रा, सॅमसंग गॅलेक्सी एस26 आणि शाओमी 17 […]

Filed Under: Latest News

घाबरु नका, तुम्ही बिनधास्त रोल करा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांना रूपाली ठोंबरे यांचा फोन

May 30, 2026 by admin Leave a Comment

देश हादरवून टाकणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’नावाचा सिनेमा येऊ घातलाय. या चित्रपटाचे लवकरच शुटींग सुरु होणार असून या चित्रपटात मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्वाची भूमिका करणार आहेत. आपण या चित्रपटात काम करु नये अशा आपल्याला फोनवरुन धमक्या आल्याचे दीपाली सय्यद यांनी मागे म्हटले होते. आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली […]

Filed Under: entertainment

नीट पेपरफुटीनंतर आता आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ, ऐनवेळी तब्बल दोन तास…सर्वत्र संताप!

May 30, 2026 by admin Leave a Comment

CUET UG 2026 : संपूर्ण देसभरात सध्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आहे. या नीटच्या पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र असल्याने या प्रकरणाची राज्यातही चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्रात अनेकांना अटक करणय्ता आली आहे. दुसरीकडे ही परीक्षा आयोजित करणाऱ्या सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए या संस्थेवरही राज्यभरातून संताप व्यक्त केली जात आहे. नीटचा पेपर फुटेपर्यंत […]

Filed Under: india

IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या स्पर्धेत आपली पकड कायम ठेवली. तर गुजरात टायटन्ससाठी सुरूवात काही चांगली झाली नाही, पण उत्तरार्धात चांगली कामगिरी केली. आता दोन्ही संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 391
  • Page 392
  • Page 393
  • Page 394
  • Page 395
  • Interim pages omitted …
  • Page 544
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in