कॉकरोच जनता पक्ष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, कॉकरोच जनता पक्षाला एका मागून एक मोठे दणके बसताना दिसत आहेत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाकडून कॉकरोच जनता पक्षाला (सीजेपी) मोठा धक्का बसला आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर बॅन करण्यात आले. शुक्रवारी न्यायालयाने अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पक्षाची सोशल मीडिया खाती तात्काळ पूर्ववत […]
सर्वात मोठा विजय… अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे, विखे-पाटलांची शिष्टाई यशस्वी
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरूवात केली होती. भर उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला होता. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार […]
कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा उतरणार मॅटवर, सर्वोच्च न्यायायलचा कुस्ती महासंघाला दणका; पण…
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि वाद हे गेल्या काही दिवसात समीकरण झालं आहे. ठराविक कालावधीनंतर काही ना काही वाद तिच्याशी निगडीत समोर येत असतात. आशियाई खेळ 2026 निवड चाचण्यांचे वेळापत्रक आणि नियमांसंदर्भात भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमध्ये असाच एक वाद सुरू होता. विनेश फोगाटने या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे […]
18 टक्के GMP असूनही ओरिएट ट्रेड आयपीओला पहिल्या दिवशी केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शन
70 रुपये प्रति शेअर किंमत असलेल्या ओरिएट ट्रेडच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये याबद्दल कमी रस दिसून आला. पहिल्या दिवशी मिळालेल्या केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शनमुळे आता पुढील दोन दिवसांत या आयपीओला किती प्रतिसाद मिळतो याकडे बाजाराचे लक्ष असेल. ऑरिएट ट्रेड आयपीओ 29 मे पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला […]
फ्लॉप ठरून देखील या चित्रपटाने 35 वर्षांपूर्वी जिंकले 5 नॅशनल अवॉर्ड, कथा ठरलेली सुपरहिट
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात काही असे चित्रपट निर्माण झाले, ज्यांचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नव्हता तर प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणे आणि कथानकाच्या गाभ्याशी जोडणे हा होता. या चित्रपटांमध्ये दमदार कथा, प्रभावी पात्रे आणि कलात्मक सादरीकरणाला विशेष महत्त्व दिले जात असे. त्या काळात मसाला आणि व्यावसायिक चित्रपटांचे वर्चस्व असताना काही दिग्दर्शकांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीमुळे नवीन […]
मुंबईच्या सानिकाकडून ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर; कडाक्याच्या थंडीत केलं असं काही… पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी भारतीय गिर्यारोहक सानिका शाहने माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून ती प्रकाशझोतात आली होती. या पराक्रमानंतर सानिका बेस कॅम्पवर परतली आहे. सानिकाने इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. ‘मी आज पहाटे 3.30 च्या सुमारास बेस कॅम्पवर पोहोचले. माऊंट एव्हरेट सर करून मी खूप थकले […]