गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते पक्षांतर करताना पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पक्षाची […]
गाणं पाहिजे तर असं, 4 दशकांपासून सुपरहिट, ऐकताच येते खास व्यक्ती आठवण, लोक होतात भावूक
दुःख, विरह आणि अपूर्ण प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे सर्वात प्रभावी माध्यम मानले जाते.त्यामुळेच अनेकजण आपल्या उदास किंवा भावनिक क्षणी अशा गाण्यांकडे ओढले जातात. काही गाणी काळाच्या ओघात विस्मरणात जातात तर काही गाणी दशकानुदशके लोकांच्या हृदयात कायम घर करून राहतात. अशाच अमर गीतांपैकी एक म्हणजे 'लंबी जुदाई'. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या Hero या चित्रपटातील […]
रात्रभरात मृत्यूचे तांडव, थेट नदीवरील पुल कोसळला, ढिगाऱ्याखाली असंख्य लोक, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
वादळी वाऱ्याने मोठे थैमान घातले. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह मोठा पाऊस झाला. ज्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. मोठे नुकसानही झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये निसर्गाने थैमान घातले. उत्तर प्रदेशच्या हमीरपुरमध्ये अचानक जोरदार वारे आणि पाऊस आला. त्याने भयंकर घटना घडली. अचानक हवामानात बदल झाला. बेतवा नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू […]
कार सेफ्टीचा नवा किंग कोण, भारत NCAP की ग्लोबल NCAP? वाचा…
कार क्रॅश टेस्टच्या माध्यमातून वाहनांची ताकद मोजणाऱ्या ग्लोबल एनसीएपी आणि भारत एनसीएपी या दोन्ही यंत्रणांमध्ये अनेक तांत्रिक फरक आहेत. ग्लोबल एनसीएपी अधिक सविस्तर डेटा पुरवण्यासाठी ओळखली जाते, तर दुसरीकडे भारत एनसीएपी ही भारतीय रस्ते आणि वाहन नियमांनुसार डिझाइन केलेली देशांतर्गत यंत्रणा असून ती भविष्यात मोठा गेम चेंजर ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, ग्लोबल एनसीएपीच्या सेफर […]
वैभव सूर्यवंशीचं मोठं गुपित जोफ्रा आर्चरला कळलं, आयपीएल 2026 स्पर्धा संपताच करणार खुलासा
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाजांना वैभव सूर्यवंशी आपल्या संघात असल्याचं सर्वात जास्त आनंद झाला असेल. कारण प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वैभव सूर्यवंशी तुटून पडला आहे. दिग्गज गोलंदाजांना त्याने आक्रमकपणे झोडलं आहे. या स्पर्धेत पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि कागिसो रबाडासारखा गोलंदाजांनाही सोडलं नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना वैभव आपल्या संघात असल्याचं सुख आहे. […]
अनैतिक संबंधात हत्या झालेली मुलगी जीवंत परतली, बापलेकाची निर्दोष मुक्तता, पोलिसांची नामुष्की
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेची शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात मध्य प्रदेशातील शिवानी कलमेकर हीच्या हत्या प्रकरणात तिचे वडील आणि भाऊ या बापलेकांना जामोद पोलीसांनी अटक केली. या नंतर ही शिवानी कलमेकर २२ दिवसांनी पोलिस ठाण्यात स्वत:च हजर झाल्याने आश्चर्य […]