• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगे पाटील उपोषणाला बसताच पंकजा मुंडेंचा महत्त्वाचा आदेश; प्रशासनाला तातडीच्या सूचना!

May 30, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. भर उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. अशातच आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला मोठा आदेश दिला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी तसेच जरांगे पाटलांची तब्येत […]

Filed Under: Latest News

‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न 2’, ‘या’ विषयावर आधारित असणार कथा

May 30, 2026 by admin Leave a Comment

Mulshi Pattern 2 : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’नंतर सर्वाधिक चर्चा असलेला चित्रपट म्हणजे ‘देऊळ बंद 2’. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे फलक झळकत आहेत. तब्बल 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. आता त्याच्या सिक्वेललाही प्रेक्षकांकडून तितकाच भरभरून प्रतिसाद […]

Filed Under: entertainment

शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…

May 30, 2026 by admin Leave a Comment

सध्या निसर्गाचं चक्र फिरलेलं आहे. उन्हाळ्यात पाऊस पडतोय, हिवाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळा सुरू झाला तरी पाऊस पडत नाही, अशी हवामानाची विचित्र स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. खासकरून बळीराजा वैतागला आहे. हवामानात कधी काय बदल होईल याचा काहीच नेम नसल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी देशातील काही भागात चक्री वादळ येण्याचा इशारा […]

Filed Under: india

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं खळबळजनक सत्य समोर; भाजपात जाताच तनपुरेंचा मोठा गौप्यस्फोट, त्या बैठकीत काय घडलं?

May 30, 2026 by admin Leave a Comment

NCP Merger : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा तशी मागे पडली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच याबाबत संकेत दिलेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनीही आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे सांगितलेले आहे. आता दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष आपापल्या मार्गाने राजकारण करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पक्ष सत्तेत आहे […]

Filed Under: india

IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर ती 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक खेळीमुळे दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. लहान आहे असं समजणाऱ्यांना त्याने आपल्या फलंदाजीने बरोबर इंगा दाखवला.. पण दुर्दैवाने राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली. पण त्या खेळीवर शुबमन गिलचं शतक भारी […]

Filed Under: cricket

सरसकट मराठा आरक्षणाला माझा विरोध, जरांगे यांचे उपोषण सुरू असतानाच नारायण राणेंची मोठी भूमिका; म्हणाले सरकारने परवानगी…

May 30, 2026 by admin Leave a Comment

Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली असून ते भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या उपोषणावर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपोषण करण्यास परवानगी द्यायला नको होती मनोज […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 393
  • Page 394
  • Page 395
  • Page 396
  • Page 397
  • Interim pages omitted …
  • Page 544
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in