राज्यात सत्तांतर घडवण्यात महत्वाचे ठरलेल्या आणि भाजपाला सत्तेचे सोपान देण्यात हुकमी एक्का ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन आता महायुती कमी झाल्याचे वारंवार दिसून येत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवीमुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्या त्या सोहळ्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात […]
IND vs AFG: कॅप्टन शुबमन गिलचं घरच्या मैदानात चाबूक शतक, धोनी-गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या मोहिमेची अफगाणिस्तान विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली. टीम इंडियाने मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी (6 जून) 368 धावा केल्या. टीम इंडियासाठी ऋषभ पंत आणि साई सुदर्शन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी शतक ठोकलं. शुबमनसाठी हे शतक खास […]
वनप्लस कम्युनिटी सेल 2026 सुरू, स्मार्टफोन आणि टॅबलेटवर मिळवा भरघोस बँक सवलत
वनप्लस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लस कंपनीने त्यांचे नवीनतम नॉर्ड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि ऑडिओ उत्पादन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण वनप्लस कम्युनिटी सेल 2026 4 जूनपासून सुरू झालेला आहे. वनप्लसच्या या मर्यादित कालावधीच्या सेलदरम्यान कंपनीच्या उत्पादनांवर डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलमधील […]
2026 चा ब्लॉकबस्टर, 9.80 कोटी बजेट असणार्या या चित्रपटाने 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई
Deool Band 2 Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाची. दमदार कथा, आध्यात्मिक आशय आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. अवघ्या 15 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला आहे. […]
भारताला अडचणीत आणणाऱ्या पाकिस्तान, चीनला ट्रम्प यांचा मोठा धक्का; संपूर्ण जगासमोर उघडं पाडलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर संघटनांना संयुक्त राष्ट्र संघाच्या 1267 प्रतिबंध सूचीमध्ये टाकावं अशी मागणी करणारा पाकिस्तान आणि चीनचा प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळून लावला आहे. अमेरिकेनं पाकिस्तान आणि चीनला स्पष्ट शब्दात सुनावलं आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी विरोधात असा कोणताही ठोस पुरावा […]
विषारी साप चावल्यानंतर देखील मांत्रिक प्राण कसे वाचवतात? काय आहे नेमकं कारण?
भारतातील अनेक गावे आणि लहान शहरांमध्ये आजही साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा वेळी अनेकजण घाबरून जातात आणि रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी मांत्रिक, भोंदूबाबा किंवा झाडफुंक करणाऱ्यांकडे घेऊन जातात. अनेकदा अशा घटना ऐकायला मिळतात की झाडफुंक किंवा मंत्रोच्चार केल्यानंतर सापदंश झालेला व्यक्ती वाचला. त्यामुळे अनेकांच्या मनात तंत्र-मंत्रामुळे विष उतरते, अशी समजूत निर्माण होते. मात्र […]