मासिक पाळी (Periods) ही महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, मात्र या काळात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवायला मिळतात. पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड, मूड स्विंग्स आणि सूज अशा समस्या सामान्यतः दिसून येतात. या काळात शरीराला विशेष काळजीची आवश्यकता असते. आयुर्वेद तज्ज्ञांनी मासिक पाळीदरम्यान काही विशिष्ट हर्बल चहांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे, जे […]
समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी? बैठकीला आल्याने चर्चांना उधाण, राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग
सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय झाला, विधानसभेचं सदस्यत्व मिळताच त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची […]
शर्ट आणि पॅन्टला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितीच नाहीत हे शब्द!
गावा-गावात भाषा बदलते असे म्हणतात. भारत तर विविध संस्कृतीने नटलेला सुंदर देश आहे. भारतात प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते. त्या-त्या राज्यात बोलणाऱ्या भाषांची ढबदेखील वेगळी आहे. महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचेही वेगळे असे सौंदर्य आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. परंतु ही मराठीदेखील प्रदेशानुसार बदलते. मराठवाडा, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा भागात मराठी भाषा बदलत […]
61 व्या वर्षी आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल राखी यांचं रोखठोक मत; लग्नाचं सुख हे..
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आमिरच्या या तिसऱ्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 78 वर्षीय राखी यांनी सांगितलं की, इंडस्ट्रीत […]
IMD : मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार, देशातील या भागाला अलर्ट जारी
मान्सून भारतात दाखल झाल्यापासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आता आगामी काळात मान्सून नागरिकांची दाणादाण उडवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे. या प्रणालीमुळे बिहारसह पश्चिम बंगाल, ओडिशा आणि संपूर्ण ईशान्य […]
पीरियड्समध्ये डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच वेदना कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, कळा, थकवा, मूड स्विंग्स आणि शरीरात जडपणा यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत डार्क चॉकलेटचे सेवन काही प्रमाणात आराम देऊ शकते असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. डार्क चॉकलेटमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. हे खनिज गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते, त्यामुळे पाळीदरम्यान होणाऱ्या कळा आणि वेदना कमी होऊ शकतात. तसेच डार्क […]