• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पचन सुधारण्यापासून ते संपूर्ण शरीराच्या आरोग्यापर्यंत नैसर्गिक उपायांचे सविस्तर वृत्तविश्लेषण

June 7, 2026 by admin Leave a Comment

बडीशेप ही भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळणारी एक लहान पण अत्यंत प्रभावी औषधी बिया आहेत. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी ही बडीशेप केवळ तोंडाची दुर्गंधी दूर करण्यापुरती मर्यादित नाही, तर तिच्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म दडलेले आहेत. ‘टीव्ही9 हिंदी’वरील अहवालानुसार बडीशेपचा वापर आयुर्वेदामध्ये शतकानुशतके पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील विविध विकार कमी करण्यासाठी केला जात आहे. तिचा थंडावा देणारा […]

Filed Under: lifestyle

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तककरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट

June 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे […]

Filed Under: india

वैभव सूर्यवंशी या कार्टूनच्या प्रेमात… हे कार्टून कॅरेक्टर पाहताच येतो जोश… मैदानावर करतो तुफान फटकेबाजी

June 7, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi Favorite Cartoon Chhota Bheem: भारतीय टी 20 संघातील तरुण चेहरा वैभव सूर्यवंशी स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी एक खास पद्धत वापरतो. तो मैदानात उतरण्यापूर्वी त्याचे आवडते कार्टून ‘छोटा भीम’ पाहतो. त्यानंतर मैदानावर गोलंदाजांची धुलाई करतो. वैभव छोटा भीम हे कार्टून पाहत असल्याचा खुलासा उद्योगपती हर्ष गोयनका यांनी केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची […]

Filed Under: cricket

Monsoon : 15 जूनपर्यंत पाऊस नाहीच, मान्सूनच्या सरकारी अंदाजामुळे चिंता वाढली, शेवटी भीती खरी ठरली!

June 7, 2026 by admin Leave a Comment

Monsoon Prediction  : यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होईल असे सांगितले जात होते. मे महिन्याच्या शेवटपर्यंत मान्सू केरळमध्ये आणि त्यानंतर लवकरच तो महाराष्ट्रातही दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला. आता मान्सून तुलनेने उशिरा केरळात दाखल झाला आहे. केरळनंतर आता मान्सून तळकोकणातही आला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर […]

Filed Under: Latest News

कुटुंबियांचा विरोध असताना कसं जुळलं अशोक सराफ – निवेदिता यांचं लग्न? सचिन पिळगांवकरांनी असं केलं तरी काय?

June 7, 2026 by admin Leave a Comment

मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या चाहत्यांची संख्या आज फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. फक्त ऑनस्क्रिनच नाही तर, ऑफस्क्रिन देखील दोघांनी चाहत्यांना कपल गोल्स दिले. कधीच लग्न करणार नाही… […]

Filed Under: entertainment

पोलीस येताच घामाघूम, बडा नेता साड्यांच्या गठड्यात लपला, ममता दीदींच्या नेत्यांवर भयानक वेळ, video तुफान व्हायरल

June 7, 2026 by admin Leave a Comment

TMC leader Brahmanand Chakraborty Arrested: पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताच तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. टीएमसी नेते ब्रह्मानंद चक्रवर्ती यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधातील कारवाई व्हायल झाली आहे. हावडा जिल्ह्यातील उदयनारायणपूर परिसरात पोलिसांनी कारवाई केली. अटकेपासून वाचण्यासाठी मग चक्रवर्ती यांनी शक्कल लढवली. ते साड्यांच्या गठड्यामध्ये, गठ्यांमध्ये लपले. पण पोलिसांनी त्यांना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 333
  • Page 334
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Interim pages omitted …
  • Page 579
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Gulabrao Patil: उद्धव सेनेला पुन्हा मोठे भगदाड? आता इतके आमदार… गुलाबराव पाटील यांचा मोठा बॉम्ब
  • स्वर्गापेक्षा सुंदर, मुंबईजवळची ही 4 ठिकाणं पावसाळ्यात फिरण्यासाठी उत्तम
  • कुठले खून? कुठले बॉम्ब? गँगस्टर बोलत नाही, असा खासदार बोलतोय; राज ठाकरेंचा संजय दिना पाटलांवर हल्लाबोल
  • IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या हिंदू समाजाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन वाद, काँग्रेसने त्यांना सुनावलं, फडणवीसांना विचारलं की, हे..
  • शेतकऱ्यांच्या पैशांतून बनलेला चित्रपट, अभिनेत्याने 45 दिवस बदलले नव्हते कपडे, चित्रपटाने रचलेला इतिहास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in