राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत चर्चा होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी उत्सुक होते, मात्र आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली […]
अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 15 वर्षांच्या युगचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क!
अजय देवगण आणि काजोल यांचा मुलगा युग सध्या त्याच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. युग आता 15 वर्षांचा झाला आणि त्याचं फिटनेस पाहून हे स्पष्ट दिसून येत आहे की तो त्याच्या आजोबा आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकतोय. सध्या सोशल मीडियावर युग देवगणचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. […]
90 किमी ताशी वेगाने वारे धडकणार, 17 राज्यात इशारा, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल, थेट इशारा..
केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून पुढे सरकत आहे. तळकोकणापर्यंत मॉन्सून पोहोचला आहे. मॉन्सून तळकोकणात असला तरीही देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावताना दिसतोय. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. 7 जून रोजी पुढील 12 तासांत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ आणि तामिळनाडू यांच्यासह तब्बल 17 राज्यात मध्यम ते […]
आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे
आंबा कोणाला आवडत नसेल, असं कोणीच नसेल. फळांचा राज आंबा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे आंब्याला मागणी देखील मोठी असते. आंबा चवीला तर उत्तम असतोच, पण आंब्याची कोय देखील आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. अनेक जण आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देतात. पण त्याचे होणारे फायदे फार कोणाला माहिती नाहीत. सांगायचं झालं तर, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या कोयमध्ये […]
वरळी एनएससीआय डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू प्रकरण;पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वरळी येथील एनएससीआय डोममध्ये झालेल्या या एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान शनिवारी रात्री एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ‘Klangkuenstler’च्या लाईव्ह म्युझिक शो दरम्यान एक तरुण आणि तरुणी बेशुद्ध पडल्याची घटना आधी घडली. या तरुणाला रुग्णालयात नेले असताना त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले होते. तर तरुणीवर उपचार सुरु असून तिची तब्येत स्थिर […]
IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंडीगडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तानने सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 113 धावा केल्या आहेत. त्याआधी टीम इंडियाने केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव हा 8 बाद 564 धावांवर घोषित केला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत […]