• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

21 राज्यावर संकट, IMD चा इशारा, मॉन्सूनपूर्वीच हाहाकार..

June 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. 8 ते 13 जूनकरिता हा मोठा इशारा देण्यात आला. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावेल. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, या राज्यात मॉन्सूनला अनुकूल वातावरण आहे. ईशान्य आणि मध्य भारतात मान्सूनने जोरदार आगमन केले असून,मुसळधार पावसाने अनेक भागांमध्ये […]

Filed Under: india

अपघात की खून? हायवेवर सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, मेहुण्याकडून भाऊजींचा गेम, कारण ऐकून थरकाप उडेल!

June 8, 2026 by admin Leave a Comment

मिरज-पंढरपूर महामार्गावरील हॉटेल प्रेम चोरोची परिसरात सापडलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. हा कोणताही अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून, चक्क विम्याचे पैसे लाटण्यासाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन घडवून आणलेला निर्घृण खून असल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे. धोंड्याच्या पवित्र महिन्यात मेहुण्यानेच भाऊजींचा गेम फिक्स केल्याची घटना समोर आल्याने सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ […]

Filed Under: india

ओव्हर-सेक्सुअलाइज्ड…, इज्जत तर मिळतच नाही, कंगना राणौत यांचं लक्षवेधी वक्तव्य, असं म्हणाल्या तरी का?

June 8, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी आपल्या समाजात नर्स क्षेत्राबद्दल असलेल्या मानसिकतेवर निशाणा साधला आहे. आगामी ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान कंगना यांनी पुन्हा स्वतःचं परखत मत केलं. ‘नर्स आपल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त काम करतात. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की, समाजात या कामाकडे अनेकदा लैंगिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. नर्स यांना […]

Filed Under: Latest News

Maharashtra News LIVE : तीर्थक्षेत्र तुळजापुरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची हजेरी

June 8, 2026 by admin Leave a Comment

तीर्थक्षेत्र तुळजापुर आणि परिसरात रात्री उशिरा मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाल्याने तुळजाभवानी मंदिर परिसर देखील न्हाऊन निघाला. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. देशभरातील एकूण विदा केंद्र क्षमतेपैकी जवळपास निम्मी म्हणजेच 766 मेगावॉट एकट्या मुंबईत आहे. याच […]

Filed Under: india

Horoscope Today 8th June 2026 : वाट पाहणं संपणार, आता सुखाचे दिवस येणार.. या राशींच्या नशिबाची किल्ली फिरली !

June 8, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 8th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

बजेट 60 लाख अन् कमाई कोट्यवधी रुपये, 69 वर्षांपूर्वीच्या त्या सिनेमाचा रेकॉर्ड आजही कोणी मोडलेला नाही

June 8, 2026 by admin Leave a Comment

एकेकाळी बॉलिवूडमध्ये असे चित्रपट तयार करण्यात यायचे की जे कित्येक वर्षे थिएटरमध्ये चालत असत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. जो चित्रपट 60 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताचा चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता हा चित्रपट कोणता आहे? जाणून घ्या…. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 328
  • Page 329
  • Page 330
  • Page 331
  • Page 332
  • Interim pages omitted …
  • Page 583
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लहान मुलांची प्रतिक्रिया चर्चेत, काय म्हणाली?
  • सांगता काय? टोमॅटोच्या झाडांना हलवल्यावर भरघोस उत्पादन? काय आहे तज्ज्ञांचे मत?
  • शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?
  • आता बाईकसारखे पुढे झुकून चालवणार कार! डच कंपनीने सादर केली अनोखी ‘ॲपेक्स पोझिशन’ ड्रायव्हिंग स्टाईल
  • Kangana Ranaut : केतन अग्रवाल प्रकरणात कंगना राणौतची सियाच्या आई-वडिलांबाबत वेगळी विचार करायला भाग पाडणारी भूमिका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in