नांदेड शहरातील सक्षम ताटे याची हत्या आचल मामीडवार हिच्या कुटुंबियांनी केली. सक्षम आणि आचल यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, याची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली आणि थेट सक्षमचा काटा काढण्यात आला. सक्षमची हत्या करण्यापूर्वी आचल हिच्या भावाने सक्षमला समज देत बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले होते. त्यापूर्वी घरच्यांच्या दबावाखाली 18 वर्ष पूर्ण होण्या अगोदर आचल हिने […]
त्यांच्यासोबत जाणं आम्हाला परवडणारं नाही! नवाब मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
संजय शिरसाट यांनी महायुती आणि नवाब मलिक यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. भाजपने ज्या पक्षाचे नेतृत्व नवाब मलिक करतील, त्यांच्यासोबत युती न करण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारत असताना नवाब मलिक यांच्यासारख्यांना सोबत घेणे महायुतीला परवडणारे नाही, असे शिरसाट यांनी सांगितले. मलिक यांना पूर्वीही सत्तेत घेतले नव्हते आणि आताही त्यांच्या भूमिकेला विरोध असल्याचे ते […]
KGF २च्या दिग्दर्शकावर कोसळला दु:खांचा डोंगर, 4 वर्षीय मुलाचा मृत्यू
कन्नड सिनेमातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे KGF. या चित्रपटाने हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिलीज होऊन जगभरात ओळख निर्माण केली. चित्रपटाशी जोडलेला प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाचे नावही चर्चेत आले. ‘KGF: चॅप्टर १‘ आणि ‘KGF: चॅप्टर २’ च्या प्रचंड यशाने भारतीय सिनेमाला एक नवे स्थान दिले. विशेषतः दुसऱ्या भागाच्या रिलीजनंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम […]
Red Vine प्यायल्यामुळे हृदय विकाराचा धोका खरचं कमी होतो का?
बऱ्याच जणांचा असा विश्वास आहे की वाईनचा एक छोटा ग्लास पिणे हृदयासाठी चांगले आहे. ते वाइन निरोगी असल्याबद्दल अहवाल वाचू शकतात किंवा सोशल मीडियावर पाहू शकतात आणि जोखीम पूर्णपणे समजून न घेता त्याचे अनुसरण करण्यास सुरवात करतात. बरेच लोक वाईन आणि व्हिस्कीमध्ये फरक करण्यात अपयशी ठरतात आणि असे मानतात की दोघेही ‘शरब’ आहेत, मग त्याने […]
त्यांच्या दोन कानाखाली वाजवावीशी वाटली..; मुख्यमंत्र्यांवर प्रचंड संतापली अभिनेत्री
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संबंधित हिजाबचा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. ‘दंगल’ फेम झायरा वसीमपासून राखी सावंतपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता सना खाननेही नितीश कुमार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मुस्लीम महिला डॉक्टरचा हिजाब काढल्याप्रकरणी तिने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याप्रकरणी सनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. नितीश […]
Sushma Andhare : दोन वर्षात दोन विकेट, देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठल्या तोंडाने…सुषमा अंधारे यांचा थेट हल्ला
“प्रकाश शिंदेंच्या बांधाला काय माझा बांध आहे?. तुमचं माझं टेंडर काय एका कंपनीमध्ये आहे? मी काय खासदार आहे? मी काय आमदार आहे?. या सर्व चर्चेमध्ये तुमच्या रिसॉर्ट मधून जेवण गेलं. पोलिसांच्या तपासात येतय. सर्व सांगत असताना तुमची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. ही सर्व चौकशी मुक्तपणे व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी […]