शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. दरम्यान अद्याप शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. यावर बोलताना आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘शिवसेना प्रकरणाची सुनावणी […]
बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे भीषण आग लागली. व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट होऊन पेटलेल्या या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या सहा बाळांपैकी काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया […]
एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
राम ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करणार आहेत. त्यामुळे जरांगे यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांची माहिती घेणार आहेत. […]
Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
Yashasvi Jaiswal IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यशस्वीला बाद केल्यानंतर फर्नांडो आक्रमकपणे जल्लोष करताना दिसला. त्याने काही अशा टिप्पण्याही केल्या ज्या भारतीय फलंदाजाला आवडल्या नाहीत. पॅव्हेलियनकडे परत जात […]
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
शिवसेना प्रकरणाची सुनावणी सध्या वेगात सुरू आहे. यावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरोदेंच्या मते, निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कायदेशीर सत्य उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असतानाही, त्यांना असत्यच आहे अशी वागणूक दिली गेली. सरोदे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे राजकीय […]
छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
जवळपास साडे चार वर्षांपूर्वी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिया अभिनेत्री सिनेमाच्या शुटिंगसाठी घरातून बाहेर तर निघाली. पण, सेटवर पोहोचलीच नाही. एक तास उलटला, दोन तास झाले, तीन तास झाले, चार…, पाच… पण अभिनेत्री भेटलीच नाही. 24 तासांनंतर देखील अभिनेत्री भेटली नाही. अखेर कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अभिनेत्री बेपत्ता असल्याचा पोलिसांना संशय आला. पण […]