• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं

August 24, 2026 by admin Leave a Comment

CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता विजय यांनी विधानसभा अधिवेशनात महिलांसह सर्वसामान्य कुटुंबांसाठी महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली. ‘Annapoorani Super Six’ या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना पोंगल 2027 पासून लागू होणार असून राज्यातील सुमारे 1.30 कोटी कुटुंबाना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेत […]

Filed Under: india

भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल

August 24, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री कृती सेनॉन आता कोणत्या सिनेमामुळे चर्चेत आली नाही तर, एका ज्वेलरी ब्रँडच्या ‘रक्षाबंधन’ जाहिरातीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जाहिरातीत घातलेल्या कपड्यांमुळे कृती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. जाहिरातीत कृती रक्षाबंधन साजरी करत आहे, पण तिच्या पूजेचं ताट देखील नाहीये. तर तिने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट […]

Filed Under: india

Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

August 24, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाने कुठे कसं वागलं पाहिजे? याचे काही नियम ठरलेले असतात. जेव्हा तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष करतात, किंवा जाणीवपूर्वक तुम्ही त्यांचं पालन […]

Filed Under: Latest News

Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

August 24, 2026 by admin Leave a Comment

Gold Silver Rate Today: आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ कायम राहिली, मात्र चांदीच्या दरात घट झाली. एमसीएक्सवर (MCX) सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या दरात सुमारे ₹१,१५० ने वाढ झाली, तर चांदीच्या दरात सुमारे ₹१,८०० ने घट झाली. डॉलरच्या घसरणीमुळे सलग चौथ्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ होण्यास मदत झाली. दरम्यान, गुंतवणूकदार अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर आणि या […]

Filed Under: india

अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली

August 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यात अमराठी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अमराठी शिकण्याची संधी देऊनही मराठी न शिकलेल्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या निर्णयाने अमराठी रिक्षाचालक अस्वस्थ झाले आहेत. काही अमराठी रिक्षाचालकांनी कांदिवलीत रास्ता रोको केला. एका अमराठी रिक्षाचालकाने थेट मराठी रिक्षा चालकाला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. अमराठी चालकांवरील कारवाईच्या मुद्दयांवरून वातावरण तापलं असताना परिवरहन मंत्री प्रताप […]

Filed Under: india

कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प

August 24, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील कांदिवली लिंक रोडवर मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे 20 मिनिटे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अमराठी रिक्षाचालकांनी एकत्र येऊन रस्ता रोको केला. आंदोलनादरम्यान, रिक्षाचालकांनी आपला निषेध व्यक्त केला. एका रिक्षाचालकाने सांगितले की, “आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही, पण आमच्या युनियनने या प्रकरणात उभे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in