ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 18 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
19 मिनिटाचा तो व्हिडीओ… देशातील सर्वाधिक फेमस इन्फ्लूएन्सरचा एमएमएस व्हायरल; म्हणाली, माझ्या नावाचा…
भारतातील प्रसिद्ध गेमिंग इन्फ्लूएन्सर पायल गेमिंग सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. एका धक्कादायक प्रकारामुळे पायल चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक एमएमएस व्हायरल होत आहे. त्यात पायल गेमिंगचं नाव चुकीच्या पद्धतीने जोडलं गेलं आहे. या क्लिपमध्ये एका महिला आणि पुरुषांचे इंटिमेट सीन आहेत. मात्र, ही महिला पायल असल्याचं सोशल मीडियामधून व्हायरल होत आहे. अनेक […]
Manikrao kokate : माणिकराव कोकाटेंना मोठा धक्का, क्रीडा खातंही काढलं, आता कोकाटे बिनाखात्याचे मंत्री
मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा मंत्रालय देखील काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं खात काढण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारशीनंतर आता कोकाटे यांच्याकडे असलेलं क्रीडा मंत्रालयाचा पदभार काढण्यात आला […]
माणिकराव कोकाटेंचं खातं काढल्यानंतर क्रीडा खातं कुणाकडे? ‘हा’ मंत्री जबाबदारी सांभाळणार
राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी […]
IND vs SA : फॉग चल रहा है, लखनौतील भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी 20I सामना धुक्यामुळे रद्द
क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. क्रिकेट चाहत्यांची 3 तासांची प्रतिक्षा व्यर्थ ठरली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20I मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना धुक्यामुळे रद्द करावा लागला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघातील या चौथ्या सामन्याचं आयोजन हे लखनौतील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र धुक्यामुळे या सामन्यात […]
कोकाटेंचं खातं काढताच भाजपाची भूमिका समोर; आता टप्प्या-टप्प्याने… मोठी अपडेट समोर!
Manikrao Kokate : बनावट कागदपत्रे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील घरे लाटल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यानंतर आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी केली जात होती. विरोधकांचा तसेच जनतेचा वाढता दबाव लक्षात घेता राज्य सरकारने कोकाटे यांच्याकडील मंत्रिपद काढून […]