• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…

August 24, 2026 by admin Leave a Comment

कांदिवली येथे अमराठी रिक्षाचालकांकडून मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाल्याच्या आणि रस्ता रोकोच्या घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी रिक्षाचालकांना महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे आणि मराठी भाषेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. कोणीही बेकायदेशीरपणे कारवाई केली जाणार नाही, अशी हमी देतानाच, मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना एक महिन्याची मुदत दिली जाईल, असे […]

Filed Under: india

अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल

August 24, 2026 by admin Leave a Comment

मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि कुटुंबासोबत ‘अँटिलिया’मध्ये राहतात. हे जगातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे. या आलिशान घराला चालवण्यासाठी किती लोकांची गरज असते, हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘अँटिलिया’मध्ये ५०० हून अधिक नोकर काम करतात. हे कर्मचारी घरातील रोजच्या कामांना सुरळीतपणे चालवण्यासाठी मदत करतात. […]

Filed Under: Latest News

हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही

August 24, 2026 by admin Leave a Comment

अलिकडच्या काळात मानवी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळून येत आहेत. विशेष करून यामध्ये घोणस जातीच्या सापांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हा साप अतिशय विषारी आहे. तसेच तो प्रचंड चपळ देखील असतो. तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर तुम्हाला संर्पदंश होऊ शकतो.  हा साप मानवी वस्तींमध्ये का आढळून येतो? तर याचं मुख्य कारण म्हणजे या सापांच्या […]

Filed Under: india

Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

August 24, 2026 by admin Leave a Comment

Mahakali Shukracharya War Cry Promo Out : ‘धुरंधर’ मध्ये खलनायकी अंदाजात दिसलेल्या अक्षय खन्नाचं (Akshaye Khanna) खूप कौतुक झालं, त्याचा रेहमान डकैत सर्वांनाचा आवडला. पहिला पार्ट तर त्याच्याच नावे जास्त गाजला. त्यानंतर ताहत्यांना आता त्याच्या पुढल्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. त्याच्या आगामी ‘महाकाली’ चा पहिला प्रोमो समोर आला असून त्यात अक्षय ‘शुक्राचार्य’ यांची भूमिका निभावत आहे. […]

Filed Under: india

2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर

August 24, 2026 by admin Leave a Comment

लातूरच्या उदगीरमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उदगीरच्या सीएने तब्बल 2 हजार 134 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उदगीर शहरात गुन्हा दाखल करून आरोपी सीए श्याम कलानीला अटक करण्यात आली. त्यानंतर आज सोमवारी आरोपी कलानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे. 16 बोगस कंपन्यांवर निधीसाठी बोगस कागदपत्रे केल्याचा आरोप  आयकर विभागाचे […]

Filed Under: Latest News

साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

August 24, 2026 by admin Leave a Comment

सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट बिघडले आहे. रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. दिल्ली-NCRमध्ये सध्या कांद्याचा दर साधारण 50 ते 60 रुपये किलोपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक कांदा आणि इतर भाज्या खरेदी करताना दरांची तुलना करत आहेत. सध्या अनेक जण पारंपरिक बाजारासोबतच ऑनलाइन ग्रोसरी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in