• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

August 24, 2026 by admin Leave a Comment

सोमवारी पहाटे अमरावतीमध्ये घडलेल्या भयानक घटनेने फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3.30 च्या सुमारास अचानक आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि बघता बघता तिने रौद्र रूप धारण केलं. या दुर्दैवी घटनेमध्ये तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला […]

Filed Under: india

Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…

August 24, 2026 by admin Leave a Comment

अलीकडेट E20 पेट्रोल प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. महत्त्वाचं म्हणजे आता या नंतर मंत्री नितीन गडकरी यांचं एक सुचक विधान चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार या चर्चेंदरम्यानच गडकरींचं हे विधान अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरतंय. नितीन गडकरी यांनी अलीकडेच केलेल्या एका महत्त्वपूर्ण विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण […]

Filed Under: Latest News

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

August 24, 2026 by admin Leave a Comment

Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. एकामागोमाग एक धाडी पडायला सुरुवात झाल्या. आता यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील बाजारपेठेतून रोजचे किमान 20 लाख लिटर दूध अचानक गायब होत आहे. या दुधाची रोजची किंमत आठ कोटी तर महिन्याची तब्बल […]

Filed Under: india

रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

August 24, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटच्या मैदानात आपल्या बॅटिंगने दरारा निर्माण करणारा रोहित शर्मा आता गेमिंगच्या जगातही चमकणार आहे. टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने गेमिंग स्टुडिओ लाईटफ्यूरी गेम्समध्ये एक गुंतवणूकदार म्हणून एंट्री घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर त्याच्या चाहत्यांच्या टीममध्ये सुद्धा तो खेळेल. या कंपनीच्या नवीन गेम ‘ई-क्रिकेट’ (eCricket) मध्ये तो एक अधिकृत परवानाधारक खेळाडू म्हणून दिसेल. याचा अर्थ लवकरच […]

Filed Under: cricket

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट

August 24, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. राधाकृष्ण विखे, शंभुराज देसाई, सामंत आणि प्रसाद लाड हे प्रमुख नेते जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा मुख्य उद्देश जरांगे पाटील यांनी जाहीर केलेले उपोषण आणि आंदोलन टाळणे हा आहे. विशेषतः, शंभुराज देसाई यांच्यावर ही जबाबदारी […]

Filed Under: Latest News

रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

August 24, 2026 by admin Leave a Comment

रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही तर, भाऊ – बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट करणारा खास दिवस आहे. संपूर्ण राज्यात आजचा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण यंदाची राखी पौर्णिमा खास ठरणार आहे. रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची कृपा काही राशींवर होणार आहे. ज्योतिशास्त्रानुसार, द्रिक पंचांगानुसार, रक्षाबंधनचा शुभ सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल. […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in