• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs RCB : हैदराबादकडून आरसीबीचा करेक्ट कार्यक्रम, ऑरेंज आर्मीचा 55 धावांनी विजय, बंगळुरुची मोठी संधी हुकली

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 67 व्या सामन्याचा निकाल समोर आला आहे. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आपल्या घरच्या मदैानात राजीव गांधी स्टेडियममध्ये एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. हैदराबादने बंगळुरुसमोर 256 रन्सचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मात्र बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 200 रन्सपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने […]

Filed Under: cricket

LSG vs PBKS Live Streaming : पंजाबला शेवटची संधी, लखनौ गेम ओव्हर करणार?

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 68 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. लखनौ आणि पंजाब दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमाच्या साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या नेतृत्वाची धुरा आहे. लखनौचं या हंगामातून पॅकअप […]

Filed Under: Latest News

5 अफेअर, 2 लग्न तरीही नरकासमान अभिनेत्रीचं आयुष्य… पहिल्या नवऱ्याने बेदम मारलं, दुसऱ्याने तर…, तिच्या जीवनाची गडद रहस्ये

May 22, 2026 by admin Leave a Comment

हिंदी सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्रीचं प्रोफेशनल आयुष्य दमदार होतं. पण तिच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी होत्या. अभिनेत्रीचे पाच सेलिब्रिटींसोबत अफेअर होतं. तर दोन वेळा तिने लग्न केलं. पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात बऱ्यात अडचणी भोगल्या. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) आहेत. झीनत अमान यांचं अनेकांसोबत नाव जोडण्यात आलं. देव आनंद […]

Filed Under: entertainment

मोदी-मेलोनी यांच्या ‘मेलोडी’ व्हिडिओचा कमाल, पारले इंडस्ट्रीजच्या शेअर्सला सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट!

May 22, 2026 by admin Leave a Comment

गुंतवणूकदारांच्या एका चुकीमुळे पारले इंडस्ट्रीजचा शेअर बाजारात सध्या ‘स्वीट सेंसेशन’ ठरला आहे. वास्तविक पाहता, मेलोडी टॉफी बनवणारी ‘पारले प्रॉडक्ट्स’ ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड नाही. मात्र, नावातील साधर्म्यामुळे गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला असून, कंपनीच्या शेअरच्या किमतीत सातत्याने प्रचंड वाढ नोंदवली जात आहे. थोर कवी विल्यम शेक्सपिअर यांनी ‘नावात काय आहे’ असे […]

Filed Under: india

रात्री फुले तोडणे का मानले जाते अशुभ? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

May 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीत फुले केवळ सौंदर्याचे प्रतीक मानली जात नाहीत, तर त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही दिले जाते. मंदिरातील पूजा असो, सण-उत्सव असो किंवा देवदेवतांना अर्पण करण्याची परंपरा असो—फुलांचा वापर प्रत्येक धार्मिक कार्यात केला जातो. मात्र अनेक घरांमध्ये आणि परंपरांमध्ये एक नियम पाळला जातो, तो म्हणजे रात्रीच्या वेळी फुले तोडू नयेत. ही परंपरा केवळ अंधश्रद्धा नसून […]

Filed Under: lifestyle

मोठा प्रयोग… आता AI द्वारे आपत्ती रोखणार, पावसाळ्यासाठी सरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश

May 22, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2393
  • Page 2394
  • Page 2395
  • Page 2396
  • Page 2397
  • Interim pages omitted …
  • Page 2430
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बंडखोर खासदारांना मोठा धक्का; भाजपने अचानक साथ सोडली, घेतला महत्वाचा निर्णय
  • Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
  • मोदी सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाकीत; केंद्रात आणि राज्यात काय घडणार? थेटच सांगितलं…
  • डीजेला विरोध करणे विद्यानंद बापट यांना पडले महागात, थेट हिंदू सेवा संघाने..
  • Manoj Jarange: मराठा आंदोलन तापलेले असतानाच जरांगेविरोधात ED कडे भ्रष्टाचाराची तक्रार, अजय बारस्करांचा आरोप काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in