ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासोबतच दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच तिने दक्षिण भारतीय सिनेमातही उल्लेखनीय काम केले आहे. जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून अभिनयावरील तिची निष्ठा आणि मेहनत याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अशाच एका प्रसंगामुळे तिचे कामाप्रती असलेले समर्पण पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देवदास' […]
Pakistan Spy : बिट्टू पाकिस्तानला विकला गेला, देशासोबत गद्दारी, हाय वे प्लानचा पर्दाफाश
पाकिस्तानचं हेरगिरीचं आणखी एक कारस्थान उघड झालं आहे. यात आपल्याच माणसाने देशासोबत गद्दारी केली. गाजियाबाद, फरीदाबादनंतर आता पठाणकोटमध्ये कॅमेर लावून हेरगिरी सुरु असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलासंबंधीची माहिती पाकिस्तानात पोहोचवत होता. येणार्या, जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या ताफ्यावर लक्ष ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं. दुकानात बसवलेल्या कॅमेऱ्याच्या […]
पितळेच्या भांड्यातील चहा खरोखरच अधिक चविष्ट? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् काळजी
दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ साजरा केला जातो आणि या निमित्ताने चहाशी संबंधित अनेक पारंपरिक पद्धती पुन्हा चर्चेत येतात. भारतात चहा हा केवळ पेय नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. सकाळची सुरुवात असो, पाहुणचार असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा चहाशिवाय अनेकांचे दिवस पूर्ण होत नाहीत. अलीकडे सोशल मीडियावर आणि आरोग्यतज्ज्ञांमध्ये पितळेच्या भांड्यात […]
उच्च रक्तदाबाच्या ‘या’ 6 गंभीर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर (High BP) ही अत्यंत सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे. विशेष म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सौम्य असतात, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, वेळेत निदान न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि मेंदूशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ […]
Vaibhav Suryavanshi: जर असाच खेळत राहिलो तर… LSG विरोधात वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची मोठी घोषणा… वक्तव्याने सोशल मीडियावर तुफान
Vaibhav Suryavanshi Statement: राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी याने गोलंदाजाचा घामाटा काढला आहे. त्याने आयपीएल 2026 च्या 64 व्या सामन्यात कमाल दाखवली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरोधात 221 धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्याने 38 चेंडूवर 93 धावा चोपल्या. त्याच्या तुफान खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. वैभवने 10 गगनचुंबी षटकार […]
वांद्र्यात दोन दिवसानंतर मोठ्या घडामोडी घडणार? पोलीस हाय अलर्टवर; कारवाईचा चौथा दिवस
वांद्र्याच्या गरीब नवाज नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर आजही कारवाई करण्यात येणार आहे. आज तोडक कारवाईचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत तीन दिवसात 90 टक्के झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ 10 टक्के तोडक कारवाईचं काम बाकी आहे. मात्र, आज नमाजचा दिवस असल्याने पोलीस हायअलर्टवर आले आहेत. आजच्या तोडक कारवाई दरम्यान गरीब नवाजमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. […]