• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरसीबीला आपला इतिहास बदलणार का? आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच असं करण्याची संधी

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपला शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. असं असताना आरसीबी साखळी फेरीचा शेवटचा सामना जिंकून अव्वल स्थान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. (Photo: IPL/BCCI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना खास असणार आहे. कारण या सामन्यात विजयासह एक मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. […]

Filed Under: Latest News

2500 पेक्षा जास्त चित्रपट करणारी अभिनेत्री, जिचे चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला लागतील 6 वर्षे, 10 महिने, 20 दिवस

May 22, 2026 by admin Leave a Comment

Sukumari : आजच्या काळात एखाद्या अभिनेत्याने 100 किंवा 200 चित्रपटांमध्ये काम करणं म्हणजे मोठी कामगिरी मानली जाते. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीत अशी एक दिग्गज अभिनेत्री होऊन गेली, जिने आपल्या कारकिर्दीत तब्बल 2500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे त्यांची कारकीर्द एक-दोन नाही तर तब्बल 6 दशकं चालली. ती अभिनेत्री म्हणजे सुकुमारी. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक व्यस्त […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! अमेरिकेचा चीनला 440 व्होल्टचा धक्का, कोणी विचारही केला नसेल ट्रम्प आपल्या अपमानाचा असाही बदला घेऊ शकतात

May 22, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या या दौऱ्यामध्ये काही खास हाती लागलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार एकही करार न करता डोनाल्ड ट्रम्प यांना माघारी परतावं लागलं. तर दुसरीकडे ट्रम्प यांना चीनने तैवानच्या विषयावर धमकी सुद्धा दिली. अमेरिकेनं तैवानच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा युद्ध सुद्धा होऊ […]

Filed Under: india

दह्यामध्ये ‘या’ गोष्टी मिसळून लावा; केस होतील मऊ, मजबूत आणि चमकदार

May 22, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, प्रदूषण, तणाव, चुकीचा आहार आणि रासायनिक उत्पादनांचा अतिरेक यामुळे केसांच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. केस गळणे, कोरडेपणा, कोंडा, तुटणे आणि अकाली पांढरे होणे या समस्या आता सर्वसामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक पुन्हा एकदा नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये दही हा सर्वात प्रभावी आणि सहज उपलब्ध घटक […]

Filed Under: lifestyle

Video | पुण्यात धो धो धो…मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!

May 22, 2026 by admin Leave a Comment

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर वातावरणात बदल जाणवत होता. काळे ढग दाटून आल्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या. भोर शहरासह ग्रामीण भागात सुमारे 1 तास जोरदार पाऊस पडला. या […]

Filed Under: india

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. असं असताना आता या दोन संघात गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची धडपड आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 9 सामने जिंकले आहेत. तसेच पदरात […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2392
  • Page 2393
  • Page 2394
  • Page 2395
  • Page 2396
  • Interim pages omitted …
  • Page 2424
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • BRICS summit : दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन पोहोचले, शी जिनपिंग कधी येणार? संपूर्ण जगाचं भारतावर लक्ष
  • Video : हार्दिक पांड्या सोबत रिलेशनशिपच्या चर्चा, अमीषा पटेल स्पष्टच म्हणाली…
  • Maharashtra News LIVE : अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे यांची आज दुपारी भेट
  • Harmanpreet Kaur: शेफाली वर्मा एकटी लढली, तरीही हरमनप्रीत कौरकडून भलत्याच खेळाडूंचे कौतुक, असं का?
  • कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले, धक्कादायक घटना, थेट तरुणावर गुन्हा दाखल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in