या जगात अशी असंख्य लोकं आहेत, ज्यांनी कठोर परिश्रम करून गरिबीवर मात केली आणि चिकाटीने स्वत:चं नशीब घडवलं. त्याचवेळी असेही अनेक लोक आहेत, ज्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात भरपूर संपत्ती पाहिली, विलासी जीवन जगले, परंतु काही चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना सर्वस्व गमवावं लागलं. रानू मंडलची कहाणीसुद्धा अशीच काहीशी आहे. 2019 मध्ये पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर रानू मंडल […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिसाबाबत तडाकाफडकी मोठा निर्णय, सर्वात मोठा धक्का, आता अमेरिकेचे दरवाजे बंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं आहे. भारतासह अनेक देशांवर त्यांनी प्रचंड प्रमाणात टॅरिफ लादला आहे, त्याचा फटका हा जागतिक बाजाराला बसत असल्याचं दिसून येत आहे, दरम्यान ट्रम्प हे एका मागून एक मोठे आणि जगाला धक्के देणारे निर्णय घेत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर एच 1 बी […]
पोषणतत्त्वांचा खजिना आणि फिटनेसचा गुपित मंत्र
मोरींगा पावडर किंवा शेवग्याच्या पानांची पावडर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे (Vitamin A, C, E), खनिजे कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. मोरींगा पावडर नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी-खोकला, संसर्ग यापासून संरक्षण मिळते. तसेच यात असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील घातक मुक्त रॅडिकल्स कमी करून पेशींना नुकसान […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 मतदान केंद्रांवर होणार मतदान
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर 115 नगरसेवक पदाच्या निवडीसाठी उद्या (15/01/2026) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून EVM मशीन आणि मतदानासाठी लागणारे सर्व साहित्याचे वाटप सुरु आहे. 1267 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील निवडणुकीसाठी कडक असा पोलीस बंदोबस्त उभारण्यात येणार आहे, त्याचबरोबर प्रत्येक मतदान कक्षावर CCTV कॅमेरा बसवण्यात आले […]
GK: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने ठोकल्या सर्वाधिक धावा
Sachin Tendulkar Scored Most Runs in International Cricket: क्रिकेटमधील देव, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा हा धावांचा डोंगर अजूनही शाबूत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने कसोटी, एकदिवशी आंतरराष्ट्रीय सामने आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळून 34,357 धावा ठोकल्या आहेत. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडू शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण त्याचा […]
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
नाशिक जिल्ह्यातील येवला शहर मकर संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पतंग उत्सवामुळे उत्साहात न्हाऊन निघाले आहे. अहमदाबादप्रमाणेच येवल्यातही हा पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भोगी, मकर संक्रांती आणि करी असे तीन दिवस हा सोहळा चालतो, ज्यात स्थानिक नागरिकांसह महिलांचा सक्रिय सहभाग असतो. सकाळपासूनच इमारतींच्या छतांवर महिला एकत्र जमून पतंग उडवण्याचा आनंद घेतात. डीजेच्या […]