• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक गाणं सुपरहिट ठरलं अन् त्याच नावाने सुरू झाला डान्स शो; आठवतंय का?

August 20, 2026 by admin Leave a Comment

2000 च्या दशकाच्या सुरूवातील बॉलिवूड संगीताची एक वेगळीच क्रेझ होती. काही गाणी रिलीज होताच प्रेक्षकांच्या ओठांवर सहज रुळायची. अनेक पार्ट्यांमध्ये तीच गाणी पुन्हा पुन्हा वाजायची आणि डान्स फ्लोअरवरही त्याच गाण्यांच्या तालावर प्रत्येकाचं पाऊल थिरकायचं. हिमेश रेशमियाचंही असंच एक गाण होतं, ज्याची प्रचंड धूम होती. विशेष म्हणजे, हे गाणे केवळ सुपरहिट पार्टी नंबर ठरलं नाही, तर […]

Filed Under: entertainment

तुमचा बापही रोखू शकत नाही… थेट मंत्र्याच्या मुलीनेच दिलं मुख्यमंत्र्यांना आव्हान

August 20, 2026 by admin Leave a Comment

तेलंगनाच्या रेवंत रेड्डी सरकारमधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. रेवंत रेड्डी यांनी परकल विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदाराला तिकीट दिल्यानंतर पार्टीतील धुसफूस वाढली आहे. रेवंत रेड्डी सरकारमधील मंत्री कोंडा सुरेखा यांची कन्या कोंडा सुष्मिता हिने थेट मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत. सुष्मिता हिने या थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देताना त्यांच्या अधिकारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दोन वर्षाची वाट […]

Filed Under: india

अशी जोडी पुन्हा होणे नाही, प्राजक्ता माळीचे त्या अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल, कोण आहे तो?

August 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत आहे. अशातच आता अभिनेत्रीने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो ललित प्रभाकर आहे. लवकरच प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज […]

Filed Under: india

सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता…

August 20, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना एक रिमायंडर नोटीस पाठवली आहे. या नोटिसीद्वारे सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. ही निवड घटनाबाह्य असल्याचा आरोप सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. या प्रकरणी […]

Filed Under: Latest News

Sergio Gor On Kashmir : भारताला जे अपेक्षित नाही ते घडलं, गोर यांचा दौरा रद्द, काश्मीरच्या बाबतीत अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने का?

August 20, 2026 by admin Leave a Comment

जम्मू-काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे असं म्हणणारे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांचा आज होणारा लडाख दौरा रद्द झाला आहे. लडाख दौरा रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरवरुन ते दिल्लीला परत जात आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. गोर जम्मू-काश्मीर आणि लडाख दौऱ्यावर होते. जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे, असं म्हटल्यानंतर पाकिस्तानने इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासातील प्रभारीला लगेच तलब केलं. लडाख […]

Filed Under: india

IND vs SL 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये बदल होणार? कोणाला मिळणार संधी आणि का?

August 20, 2026 by admin Leave a Comment

India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील काही त्रुटी दूर करून संघ पुन्हा नव्या आव्हानासाठी तयार असणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Interim pages omitted …
  • Page 2032
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फडणवीस सरकारला आंदोलकांनी घेरलं, आदिवासी विद्यार्थीही मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का?
  • Kamya Punjabi : नवऱ्याने मुलीसमोर असं काय केलं, अभिनेत्रीने थेट घेतला घटस्फोटाचा निर्णय, पोटगी तर…
  • जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?
  • मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज
  • मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in