दादर परिसरात पोलिसांनी अमराठी टॅक्सी चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीदरम्यान अनेक टॅक्सी चालकांना दंड आकारण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आणि आकारण्यात आलेल्या दंडावरून चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका टॅक्सी चालकाने पोलिसांवर संताप व्यक्त करत म्हटले की, “आम्ही गरीब लोक १५०० रुपयांचा दंड कसा भरणार? हा […]
अभिजीत दीपकेंच्या CJP आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं, आधी सत्य समजून घ्या..
नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत अभिजीत दीपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मोठं आंदोलन केलं होतं. जंतर-मंतरवरील या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. शबाना आझमी, प्रकाश राज यांच्यासह सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, वीर दास, दिया मिर्झा, सोहा अली खान आणि अन्य […]
Shiv Sena Symbol Case : अपात्रतेची घोषणा आजही… शिंदे गटाला हादरा देणारा कामत यांचा युक्तिवाद; काय घडलं कोर्टात?
ज्या दिवशी आमदार सोडून गेले, त्या दिवसापासूनच त्यांना अपात्र करता येऊ शकते. अपात्रतेची घोषणा आजही केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे. तसे न्यायनिवाडे आहेत. यापूर्वीही हायकोर्टाने हे अधिकार वापरले आहेत, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आज केला. कामत यांच्या या युक्तिवादामुळे शिंदे गटाला टेन्शन येण्याची शक्यता […]
अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान, अखेर ती गोष्ट केलीच मान्य..
गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचा दावा केला जात आहे. 60 किलोमीटरपर्यंत चीनने भारतात घुसखोरी केल्याचेही सांगितले जाते. त्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारत चीन सीमेवरबद्दल मोठे विधान केले. त्यांनी मान्य केले आहे की, अरुणाचल प्रदेशातील भारत तणाव आहे. त्यांनी म्हटले की, अरुणाचल प्रदेशाच्या काही गावांतील लोकांना बॉर्डरवर समस्या होत आहेत. […]
पतीने कोर्टाबाहेर पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या, ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर होती पत्नी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर हा पॉश परिसर गुरूवारी भीषण हत्याकांडाने हादरला. तिथे एका इसमाने आधी त्याची पत्नी आणि बहीण यांच्यावर दिवसाढवळ्या , सर्वांसमक्ष गोळ्या झाडल्या, त्यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. त्या दोघींवर गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वत:लाही गोळी मारून घेतली, तो गंभीरररित्या जखमी झाला आहे. या गोळीबारामुळे संपूर्ण भागात प्रचंड खळबळ माजली असून परिसरात दहशतीचे वातावरण […]
आकाशी रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्यात गिरिजा ओकला देते टक्कर, फोटो पाहून…
गेल्या अनेक दिवसांपासून निळ्या साडीमधील लुकने सोशल मीडियावर एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरिजा ओक सध्या देखील तिच्या नवीन हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र, अशातच आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सोयराबाईंच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या तिच्या कॅज्युअल लूकमुळे चर्चेत आली आहे. स्नेहलताने आकाशी रंगाचा स्वेट टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान […]