Manikrao Kokate Arrest Warrant: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे आदेश निघाले आहेत. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये अजून एका मंत्र्यांची विकेट पडल्याचे समोर आले आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा […]
वडील प्रसिद्ध मुख्यमंत्री, भाऊही राजकारणात, तरी हा बनला अभिनेता; खलनायक बनून चमकलं नशीब.. ओळखलं का त्याला ?
राजकारण आणि चित्रपटसृष्टीचे जग अनेकदा वेगवेगळ्या मार्गांनी चालतं असं दिसतं, परंतु कधीकधी त्यांच्या संगमामुळे मनोरंजक आणि प्रेरणादायी कथा निर्माण होते. आज आपण अशा एका चेहऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे वडील देशातील सर्वात महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री होते, भाऊही राजकारणात स्थिरावले आणि त्याच्याही खांद्यावर त्याहूनही मोठ्या राजकीय वारशाचा दबाव होता. त्याला हवं असतं तर तोही सत्तेच्या जगात […]
26/11 Mumbai terror attacks : फक्त उज्ज्वल निकम आणि दहशतवादी कसाबला माहिती असलेलं मोठं सत्य, जाणून व्हाल हैराण
26/11 Mumbai terror attacks : 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याने तुरुंगात असताना मटण बिर्याणी मागितली होती… अशा अनेक अफवा पसरल्या होत्या. ही अफवा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्यादरम्यान पसरवली होती… ज्यामुळे मुंबईवर हल्ला करण्याऱ्या कसाब याने बिर्याणी मागितली.. या अफवांनी जोर धरला. पण तेव्हा कोर्टात आणि कोर्टाबाहेर नक्की काय घडलं हे खुद्द […]
Ajit Pawar: पिंपरीत अजित पवार यांचा मास्टरस्ट्रोक; भाजपसह शिंदेंच्या आठ इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार, महायुतीत तेढ निर्माण होणार?
Ajit Pawar on Mahayuti: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं अन चोवीस तासांच्या आत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक,अशा चार माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करुन घेतले. त्यांच्या हातात दादांनी घड्याळ बांधले आणि महायुतीच्या घटक पक्षांना धक्का दिला. इथंच न थांबता दादा आता अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी सात ते आठ […]
Mahayuti Alliance : मलिकांमुळे महायुतीतून ‘दादा आऊट’, भाजप अन् राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय?
नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, असे सांगत सना मलिक यांनी त्यांचे वडील नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे की, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणे भाजपला शक्य नाही, कारण त्यांच्यावरचे आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीत. मुंबईत नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे […]
‘लक्ष्मी निवास’मधल्या ‘त्या’ भूमिकेवर चिडले नेटकरी; म्हणाले ‘आधी तिला काढून टाका’
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत सध्या सिद्धू, भावना, जान्हवी, विश्वा आणि जयंत यांच्यातील नाट्यमय संघर्ष उंचावलं आहे. ही मालिका प्रेक्षकांना दररोज नवनवीन ट्विस्ट्स आणि भावनिक वळणांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे. सध्या मालिकेत सिद्धूला जेलमधून बाहेर काढण्यासाठी भावनाचे प्रयत्न सुरु आहेत. भावना सिद्धूला जेलमध्ये भेटते आणि ठाम […]