Aadhaar Card UIDAI: सध्या अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. महाविद्यालय असा वा बँक, पत्ता प्रमाणित करण्यासाठी आधार कार्ड मागितल्या जाते. आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आधार केंद्रावर धाव घ्यावी लागते. आधार कार्डमध्ये व्यक्तीची जन्म तारीख, पत्ता, वडिलांचे नाव आणि इतर माहिती नोंदवलेली असते. आधार कार्डचा दुरुपयोग थांबवण्यासाठी मोठा […]
Thackeray Brothers Alliance : महायुती मुंबईसाठी तयार पण मुंबईबाहेर भाजप-शिंदे सेनेत खटके तर ठाकरे बंधूंचं जमलंय!
मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते. मनसेने 2017 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकलेल्या 20 ते 25 जागांची मागणी केली आहे. विशेषतः दादर, माहीम, वरळी, शिवडी यांसारख्या मराठीबहुल […]
गिरीश महाजन तुमच्याशी दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही, प्रसिद्ध अभिनेत्याने ललकारलं
आपल्या अभिनयाने मराठी-हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तपोवनात साधुग्राम बांधण्याची योजना आहे. त्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. ही झाडं तोडण्याला नाशिकसह राज्यभरातील पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. आज सयाजी शिंदे यांनी तपोवनात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे […]
सयाजी शिंदे यांच्या निशाण्यावर क्रेंद्र सरकार, संतापात म्हणाले, ‘जगू देणारच नाही आणि मरु तर…’
Sayaji Shinde : जगात एकच सेलिब्रिटी आहे आणि तो म्हणजे झाड आहे… असं म्हणत अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला. तपोवनात साधूग्रामसाठी 1800 वृक्षतोडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आंदोलन करत तिव्र विरोध केला… कुंभमेळा साधूग्रामसाठी वृक्षतोड केली जाणार होती. अशात नाशिककरांसह पर्यावरण प्रमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. नुकताच झालेल्या आंदोलनात सयाजी […]
Shani Margi 2025 : या 3 राशींचं भाग्य चमकणार, 2026 साल कसं जाणार ?
Shani Margi 2025 : नवग्रहांमध्ये शनी देव हा सर्वात महत्वाचा मानला जातो. शनिदेवाला न्यायाची देवता आणि कर्माचे फळ देणारी देवता असं म्हटलं जाते. शनिदेवाने 28 नोव्हेंबर रोजी गुरु राशीच्या मीन राशीत थेट प्रवेश केला. शनिदेवाची ही थेट स्थिती 2026 पर्यंत म्हणजेच पुढील वर्षी 26 जुलै पर्यंत राहील. 2026 मध्ये शनीचे कोणतेही भ्रमण होणार नाही. एकूण […]
Pune : हातात कोयता अन् 4-5 जणं आले… कोयता गँगला पुणे पोलीस कधी आवरणार? विमाननगरमध्ये घडलं काय?
पुण्यात कोयता गँगनं चांगलाच धुडगूस घातल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय. सिगारेट फुकट न दिल्याच्या रगातून कोयता गँगनं पुण्यातील विमाननगर परिसरातील पान टपरी चालकावर हल्ला करत त्याच्या पान टपरीती तोडफोड केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी एका बारमध्ये कोयता गँगने चांगलीच लूटमार केल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. विमाननगरमध्ये कोयता गँगने एका पान टपरी व्यवसायिकावर […]