भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आली आहे. इंडियन आर्मीने १० पर्यंत नवीन भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, या पदासाठी आधी लेखी परीक्षा पास व्हावी लागणार आहे. अग्निवीर भरतीसाठी आलेले कठीण प्रश्न उमेदवारांना कोड्यात टाकू शकतात. त्यामुळे उमेदवारांसाठी इंडियन आर्मीने सँपल पेपर जारी केले आहे. […]
महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
Premanand Maharaj : मासिक पाळी (पीरियड्स) आणि महिलांच्या मंदिरप्रवेशाबाबत समाजात अनेक वर्षांपासून विविध समज-गैरसमज प्रचलित आहेत. पारंपरिक दृष्टिकोनानुसार, या काळात महिलांनी पूजा-पाठ किंवा मंदिरात जाणं टाळावं अशी धारणा होती. मात्र, अनेक विद्वानांच्या मते ही प्रथा धार्मिक ग्रंथांपेक्षा सामाजिक परंपरांमधून निर्माण झाली आहे. याच संदर्भात एका महिला भक्ताने प्रेमानंद महाराज यांना प्रश्न विचारला. ती म्हणाली की, […]
GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल
डीप फ्रीजरचे तापमान : सामान्य फ्रीजच्या तुलनेत डीप फ्रीजरचे तापमान खूपच कमी असते. डीप फ्रीजरचे तापमान साधारणपणे -18 अंश सेल्सिअस (0°F) किंवा त्यापेक्षा कमी ठेवले जाते. अन्न टिकवण्याची क्षमता : इतक्या कमी तापमानामुळे अन्नातील बॅक्टेरिया, यीस्ट आणि मोल्डची वाढ पूर्णपणे थांबते, ज्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ सुरक्षित राहतात. वापर : याचा वापर प्रामुख्याने मांस, मासे, गोठवलेल्या भाज्या […]
IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
आयपीएल 2026 स्पर्धेतील 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले. नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गेल्या काही सामन्यात विजयी मार्ग शोधणाऱ्या केकेआर संघाने आक्रमक सुरूवात केली. सलामी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी मैदानात उतरली होती. फिन एलन स्ट्राईकला होता आणि […]
Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते, जसं की काहीही कारण नसताना घरात सतत भांडणं होतात. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यवसायामध्ये तोटा होतो. घरात आजारपण वाढतं. एवढंच नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, याचं आणखी एक मुख्य लक्षण म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफीसमधून […]
डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
ऋतु कोणताही असो, हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळा प्रत्येक ऋतुमध्ये डास हे असताच. घरांमध्ये या डासांची मोठी दहशत असते. अनेकदा घरात इतके डास होतात की, त्यामुळे शांत झोप देखील लागू शकत नाही. जर रात्री झोप पूर्ण नाही झाली तर आपली सकाळी चिडचिड होते. एवढंच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रचंड उकडत असताना देखील डास घरात घुसतील या […]