बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याचीही माहिती मिळतंय. द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो धीरेंद्र शास्त्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनीही एक पोस्ट शेअर केली. आपण द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी प्रबोधनकार […]
छत्रपती संभाजीनगर हादरलं, मुलाला वाचवण्याच्या नादात दोघेही डोंगरावरून कोसळले, आईनेही मारली उडी, क्षणात अख्ख कुटुंब संपलं
छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुलगा आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला होता, त्याला वाचवण्यासाठी वडील देखील डोंगरावर गेले, वडिलांना […]
IND vs SL 2nd Test: कोलंबोत नाणेफेकीचा कौल गमावला तरी नो टेन्शन! कारण वाचून तुम्हीही व्हाल आवाक्
IND vs SL 2nd Test: श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गॉलमध्ये रंगला आणि भारताने 165 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल किती महत्त्वाचा होता? हे कर्णधारांनी सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतरही सांगितलं. कारण गॉलमध्ये प्रथम फलंदाजी घेणंच फायद्याचं ठरतं. शुबमन गिलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यामुळे निकाल काय लागला हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. […]
भीषण अपघात, विमान हेलिकॉप्टरला धडकलं, विमानाचे हवेतच तुकडे-तुकडे
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे, अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला होता, 12 जून 2025 रोजी झालेल्या या अपघातामध्ये 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे देशात त्यानंतर देखील काही विमान अपघाताच्या घटना घडल्या. देशाबाहेर देखील विमानाचे अपघात सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच एक विमान हे हवेत […]
ट्रोलिंगला कंटळून श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; म्हणाली, मराठी माणूस म्हणजे केवळ…
अभिनेत्री श्वेता तिवारीने समाजमाध्यमांवरील ट्रोलिंग आणि अश्लील संदेशांना कंटाळून तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठी माणूस असल्याचा दावा करणाऱ्यांकडून महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ केली जात असल्याच्या प्रकारांमुळे श्वेता तिवारीने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करत जाब विचारला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, “मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये […]
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर… इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान, इस्कॉनच्या प्रतिनिधींनी सुनेत्रा पवारांना भगवान श्रीकृष्णाशी संबंधित पवित्र पुस्तके भेट दिली. हा प्रसंग धार्मिक आणि सामाजिक संबंधांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीच्या वेळी, इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना येत्या काही दिवसांत पुण्यामध्ये आयोजित होणाऱ्या त्यांच्या एका कार्यक्रमाला […]